Thursday, August 13, 2026
Homeमहाराष्ट्रAnna Hazare : “उशिरा सुचलेलं शहाणपण..”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Anna Hazare : “उशिरा सुचलेलं शहाणपण..”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

Anna Hazare : “उशिरा सुचलेलं शहाणपण..”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

[ad_1]

Anna Hazare on Arvind Kejriwal : कथिच दिल्ली दारू धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने १७७ दिवसानंतर केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर आहे आहेत. आज त्यांना कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याबाबत भाष्य केले. यावर त्यांचे एकेकाळचे गुरु अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवालांचं (Arvind Kejriwal) राजीनामा देण्याबाबतच भाष्य म्हणजे उशिराने सुचलेलं शहाणपण असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments