Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रRahul Gandhi: राहुल गांधींनी जिंकली मने, कोल्हापुरात शेतकऱ्याच्या घरात जाऊन जेवले, काय...

Rahul Gandhi: राहुल गांधींनी जिंकली मने, कोल्हापुरात शेतकऱ्याच्या घरात जाऊन जेवले, काय खाल्लं?

[ad_1]

Rahul Gandhi News: काँग्रसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर पोहोचताच त्यांनी कुठल्याही हॉटेलवर न जाता शहरालगतच्या उचगावातील एका टेम्पो चालकाच्या घरी भेट दिली. तिथे त्यांच्यासोबत घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. राहुल गांधींनी गरीब कुटुंबाची भेट घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments