Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रPune police Viral Video : पुण्यात पोलीसानेच घेतला कायदा हातात! भर रस्त्यात...

Pune police Viral Video : पुण्यात पोलीसानेच घेतला कायदा हातात! भर रस्त्यात पीएमटी अडवून ड्रायव्हरला फ्री स्टाईल मारहाण

Pune police Viral Video : पुण्यात पोलीसानेच घेतला कायदा हातात! भर रस्त्यात पीएमटी अडवून ड्रायव्हरला फ्री स्टाईल मारहाण

[ad_1]

काय आहे घटना ?

ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरात घडली. एक पीएमटीचालक हा प्रवाशांना घेऊन जात असतांना पीएमटीने रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या पोलिसाला बाजूला दाबले. याचा राग पोलिसाला आला. त्याने थेट पीएमटी अडवत चालकाला दमबाजी करत त्याला बेदम मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments