
[ad_1]
अमेरिकेने गेल्या साडेतीन वर्षांत मोठी प्रगती केली आहे, असे सांगून बायडेन म्हणाले, ‘आज अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था आहे. आम्ही आपल्या राष्ट्राची पुनर्बांधणी करण्यात, ज्येष्ठांसाठी प्रिस्क्रिप्शन औषधांच्या किंमती कमी करण्यात आणि विक्रमी संख्येने अमेरिकनलोकांपर्यंत परवडणारी आरोग्य सेवा वाढविण्यात ऐतिहासिक गुंतवणूक केली आहे. विषारी पदार्थांच्या संपर्कात आलेल्या दहा लाख वृद्धां काळजी घेतली आहे. ३० वर्षांतील पहिला बंदूक सुरक्षा कायदा मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयात पहिल्या आफ्रिकन अमेरिकन महिलेची नियुक्ती केली. आणि जगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा हवामान कायदा संमत केला. नेतृत्व करण्यासाठी अमेरिका आजच्या इतकी चांगली स्थितीत कधीच नव्हती.’
[ad_2]
Source link
