Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनManyata Dutt: “या बाईने माझ्या भावाला फसवले", मान्यताला ऐकावी लागली होती संजय...

Manyata Dutt: “या बाईने माझ्या भावाला फसवले”, मान्यताला ऐकावी लागली होती संजय दत्तच्या बहिणीची बोलणी

Manyata Dutt: “या बाईने माझ्या भावाला फसवले”, मान्यताला ऐकावी लागली होती संजय दत्तच्या बहिणीची बोलणी

[ad_1]

प्रिया दत्तने केले मान्यतावर आरोप

सुनील दत्त आणि नर्गिस यांना तीन मुले. संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त अशी तिघांची नावे. सुनील दत्त आणि नर्गिस यांचे त्यांच्या सर्व मुलांवर खूप प्रेम होते. परंतु नर्गिस नंतर सुनील दत्त यांचे निधन झाले आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीवरून भावंडांमध्ये मतभेद होत गेले. संजय दत्तपेक्षा १९ वर्षांनी लहान असलेल्या प्रिया दत्तने २००९ मध्ये मान्यता दत्तवर अनेक आरोप केले होते. तिचा अपमान केला होता. प्रिया म्हणाली होती, “मान्यता संजयची पत्नी नाही किंवा ती सुनील आणि नर्गिस दत्तची सून नाही. या बाईने माझ्या भावाला जाळ्यात अडकवले आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments