Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रPune GBS Update : पुण्यात GBS ने आणखी एका रुग्णाचा घेतला बळी!...

Pune GBS Update : पुण्यात GBS ने आणखी एका रुग्णाचा घेतला बळी! रुग्णसंख्या पोहोचली २०० पार

Pune GBS Update : पुण्यात GBS ने आणखी एका रुग्णाचा घेतला बळी! रुग्णसंख्या पोहोचली २०० पार

[ad_1]

Pune GBS Update : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चा कहर वाढत आहे. बुधवारी आणखी एका जीबीएस बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी ६ जणांना या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. दरम्यान, पुणे महापालिकेने या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या आरोग्याचा फॉलोअप देखील घेण्यास सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments