Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रPune-Amravati train : विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे ते अमरावती विशेष गाडी...

Pune-Amravati train : विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे ते अमरावती विशेष गाडी आठवड्यातून दोनदा धावणार

Pune-Amravati train : विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे ते अमरावती विशेष गाडी आठवड्यातून दोनदा धावणार

[ad_1]

या गाडीला उरुळी, केडगाव, दौंड जंक्शन, जिंती रोड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा हे थांबे आहेत. या गाडीला एकूण १७ आयसीएफ डबे आहेत. त्यात एक फर्स्ट एसी, एक एसी २ टियर, दोन एसी-३ टियर, ५ स्लीपर क्लास, ८जनरल सेकंड क्लाससह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असेल. या गाडीसाठी आरक्षण ९ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments