
प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi 2023) ३६व्या सामन्यात आज (२३ डिसेंबर) जयपूर पिंक पँथर्सने तमिळ थलायवास (tamil thalaivas vs jaipur pink panthers) आमनेसामने होते. या सामन्यात जयपूरने थलायवासचा २५-२४ असा धुव्वा उडवला. जयपूर पिंक पँथर्सचा हा चौथा विजय आहे आणि तमिळ थलायवासचा घरच्या मैदानावर हा सलग दुसरा पराभव आहे.







