
[ad_1]
सोलापुरात रिक्षा व कारच्या भीषण धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला पाठीमागून आलेल्या भऱधाव कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षात बसलेली तरुणी रिक्षातून बाहेर रस्त्यावर फेकली गेली. रस्त्यावर आपल्याने डोक्याला गंभीर मार लागून महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास सोलापूर शहरात हा अपघात झाला.
[ad_2]
Source link
