Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाPro Kabaddi 2023 : एकाचवेळी तीन प्रमुख खेळाडूंना वगळणं महागात पडलं, तामिळ...

Pro Kabaddi 2023 : एकाचवेळी तीन प्रमुख खेळाडूंना वगळणं महागात पडलं, तामिळ थलायवासने जिंकलेला सामना गमावला

Pro Kabaddi 2023 : एकाचवेळी तीन प्रमुख खेळाडूंना वगळणं महागात पडलं, तामिळ थलायवासने जिंकलेला सामना गमावला

[ad_1]

प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi 2023) ३६व्या सामन्यात आज (२३ डिसेंबर) जयपूर पिंक पँथर्सने तमिळ थलायवास (tamil thalaivas vs jaipur pink panthers) आमनेसामने होते. या सामन्यात जयपूरने थलायवासचा २५-२४ असा धुव्वा उडवला. जयपूर पिंक पँथर्सचा हा चौथा विजय आहे आणि तमिळ थलायवासचा घरच्या मैदानावर हा सलग दुसरा पराभव आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments