Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशHyderabad Fire : हैदराबादमधील रुग्णालयात भीषण आग

Hyderabad Fire : हैदराबादमधील रुग्णालयात भीषण आग

Hyderabad Fire : हैदराबादमधील रुग्णालयात भीषण आग

[ad_1]

तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबादमधील एका रुग्णालयात शनिवारी सायंकाळच्या सुमारास  अचानक भीषण आग लागली. या आगीनंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना तत्काळ अन्य ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार आगी लागली तेव्हा रुग्णालयात १५ रुग्ण व रुग्णालयात स्टाफ होता. तत्काळ बचावकार्य सुरू केल्याने सर्वांना सुरक्षित अन्य ठिकाणी हलवण्यात आले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments