Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशPriyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट,...

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट, काय होतं कारण?

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट, काय होतं कारण?

[ad_1]

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केरळमधील अनेक लोकसभा सदस्यांची भेट घेऊन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी मदतीची विनंती केली. संसद भवन परिसरातील शहा यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीला केरळमधील काँग्रेस, आययूएमएल आणि आरएसपीचे खासदार उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments