Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात; अशी...

Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात; अशी असेल सुरक्षा व्यवस्था

Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात; अशी असेल सुरक्षा व्यवस्था

[ad_1]

शपथविधी सोहळ्यादरम्यान वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त,तीन पोलीस उपायुक्त, ३० पोलीस अधिकारी आणि २५० इतर कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त एसआरपीएफ, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक देखील असणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments