Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनPrashant Damle: क्षण अभिमानाचा! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रशांत दामलेंचा सन्मान!...

Prashant Damle: क्षण अभिमानाचा! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रशांत दामलेंचा सन्मान! पाहा व्हिडीओ..

Prashant Damle: क्षण अभिमानाचा! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रशांत दामलेंचा सन्मान! पाहा व्हिडीओ..

[ad_1]

‘आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. खूप खूप शुभेच्छा प्रशांत’, असं कॅप्शन देत कविता मेढेकर यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहे. चाहत्यांनी प्रशांत दामले यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. ‘हार्दिक अभिनंदन प्रशांत सर…. महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे’, असे एका चाहत्याने म्हटले आहे. तर, ‘अभिनंदन प्रशांत दामले प्रत्येक मराठी माणसाला याचा अभिमान आहे’, असे एकाने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments