Wednesday, August 5, 2026
Home Blog Page 610

बेरोजगारांसाठी गुड न्यूज! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल होणार सुरू

0
बेरोजगारांसाठी गुड न्यूज! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल होणार सुरू


Teacher Recruitment : राज्यातील बेरोजगारांसाठी महत्वाची बातमी आहे. बीएड धारक तसेच शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आता सरकारी नोकरीत भरती होण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे. शिक्षक भरतीचा पहिला टप्पा आटोपल्यावर आता दुसऱ्या टप्प्याला या महिन्यापासून सुरुवात केली जाणार आहे. २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु केले जाणार असून शिक्षक भरतीचा दूसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या तरुणांना आता शिक्षक होण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.



Source link

Entertainment News in Marathi Live: Cinema Lovers Day: ‘सिनेमा लवर्स डे’साठी खास ऑफर, हे चित्रपट पाहा केवळ ९९ रूपयांमध्ये

0
Entertainment News in Marathi Live: Cinema Lovers Day: ‘सिनेमा लवर्स डे’साठी खास ऑफर, हे चित्रपट पाहा केवळ ९९ रूपयांमध्ये


Cinema Lovers Day: ‘सिनेमा लवर्स डे’साठी खास ऑफर, हे चित्रपट पाहा केवळ ९९ रूपयांमध्ये

Cinema Lovers Day: ‘सिनेमा लवर्स डे’साठी खास ऑफर, हे चित्रपट पाहा केवळ ९९ रूपयांमध्ये
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Fri, 17 Jan 202506:28 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Cinema Lovers Day: ‘सिनेमा लवर्स डे’साठी खास ऑफर, हे चित्रपट पाहा केवळ ९९ रूपयांमध्ये

  • Cinema Lovers Day: दिनाचे औचित्य साधून सिनेरसिकांना ९९ रुपयांत चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहता येणार आहेत. कोणते सिनेमे पाहाता येणार चला जाणून घेऊया…


Read the full story here

Fri, 17 Jan 202504:05 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Kareena Kapoor: ‘खूप आव्हानात्मक दिवस आहे’, सैफ अली खानवरील हल्ल्यावर करीना कपूरने सोडले मौन

  • Kareena Kapoor: करीना कपूरने इन्स्टाग्रामवर पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मौन सोडले आहे. ती काय म्हणाली चला जाणून घेऊया..


Read the full story here

Fri, 17 Jan 202503:40 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Bigg Boss: ‘हीरामंडी’मधील या अभिनेत्री आली होती बिग बॉसची ऑफर, स्पष्ट नकार देत म्हणाली….

  • Bigg Boss: बिग बॉसमध्ये जाण्याचे सेलेब्स अनेकदा स्वप्न पाहतात. शोमध्ये गेल्यानंतर सर्वांनाच विशेष लोकप्रियता मिळते, पण असे अनेक सेलेब्स आहेत जे या वादग्रस्त शोमध्ये जाण्यास स्पष्ट नकार देत आहेत.


Read the full story here

Fri, 17 Jan 202503:09 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान अजूनही बेशुद्ध? जाणून घ्या आता कशी आहे प्रकृती

  • Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. जवळपास सहा तास सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली.


Read the full story here

Fri, 17 Jan 202502:45 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Priyanka Video: ‘बाहुबली’ दिग्दर्शकाच्या चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा भारतात आली? व्हिडीओची चर्चा

  • Priyanka Video: हॉलिवूड चित्रपटांमध्ये नाव कमावणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली आहे. प्रियांका चोप्रा हैदराबादमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे ती नेमकी कशासाठी आली आहे? याची चर्चा रंगली आहे.


Read the full story here





Source link

Priyanka Video: ‘बाहुबली’ दिग्दर्शकाच्या चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा भारतात आली? व्हिडीओची चर्चा

0
Priyanka Video: ‘बाहुबली’ दिग्दर्शकाच्या चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा भारतात आली? व्हिडीओची चर्चा



Priyanka Video: हॉलिवूड चित्रपटांमध्ये नाव कमावणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली आहे. प्रियांका चोप्रा हैदराबादमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे ती नेमकी कशासाठी आली आहे? याची चर्चा रंगली आहे.



Source link

कसे असेल 17 January 2025 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

0
कसे असेल 17 January 2025 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती


मुंबई शहरातील आजचे हवामान : मुंबई शहरात आज किमान तापमान 23.99 अंश सेल्सियस नोंदवले जाईल. भारतीय हवामान विभागाच्या (आईएमडी) माहितीनुसार शहरात हवामान आज शक्यतो निरभ्र राहील.. कमाल तापमान 27.11 अंश सेल्सियस असण्याची शक्यता आहे.



Source link

Maharashtra Election News LIVE January 17, 2025: Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात

0
Maharashtra Election News LIVE January 17, 2025: Maharashtra politics  : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात


Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra politics  : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात

Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात(AFP)
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 17 Jan 202502:58 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात

  • Sharad Pawar Ajit Pawar : आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून शिर्डीत होणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अधिवेशनात हातात घड्याळ बांधणार आहेत.


Read the full story here

Fri, 17 Jan 202507:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात! ९ जण जागीच ठार; भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत मॅक्स ऑटो हवेत उडाली

  • Pune Nashik highway Accident: पुण्यात अपघात सत्र सुरूच आहे. पुणे नाशिक मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून टेम्पोने धडक दिल्याने ऑटो चेंडू प्रमाणे उडला. यात ९ जण जागीच ठार झाले आहे.


Read the full story here

Fri, 17 Jan 202507:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोदी सरकारनं युद्धनौकेला ‘सुरत’ नाव का दिलं? ठाकरेंच्या शिवसेनेनं बांधला असा अंदाज

  • Saamana Slams Narendra Modi : नौदलाच्या नव्या युद्धनौका राष्ट्रार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातून सडकून टीका करण्यात आली आहे.


Read the full story here

Fri, 17 Jan 202507:02 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Beed Double Murder: दुहेरी हत्याकांडाने बीड हादरलं! रॉडने वार करत सख्ख्या भावांची काही जणांनी केली हत्या, कारण अस्पष्ट

  • Beed Double Murder: बीड जिल्ह्यात दोन सख्ख्या भवांची काही जणांची हत्या केल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक केली आहे.


Read the full story here

Fri, 17 Jan 202505:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! एका आरोपीला केली अटक

  • Saif Ali Khan Injured In Attack : सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ३५ पथके तयार केली आहेत. या प्रकरणी ३२ तासानंतर एकाला अटक करण्यात आली आहे.  


Read the full story here

Fri, 17 Jan 202504:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Central Railway Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कर्जत यार्डसाठी आज व रविवारी मेगाब्लॉक! टाइमटेबल पाहून बाहेर पडा

  • Central Railway Megablock: देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी व कर्जत रेल्वे स्थानकातील पोर्टल्स काढण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेमार्फत आज व रविवारी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे मुंबईकरांना वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे लागणार आहे.


Read the full story here

Fri, 17 Jan 202503:43 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! ढगाळ वतावरणामुळं पिके संकटात, IMD ने काय दिला अलर्ट ?

  • Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. तर राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर ढगाळ हवामानामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


Read the full story here

Fri, 17 Jan 202503:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बेरोजगारांसाठी गुड न्यूज! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल होणार सुरू

  • Teacher Recruitment : शिक्षक भरतीचा दूसरा टप्पा लवकरच सुरू केला जाणार आहे. अभियोग्यता व बुद्धीमता बाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली असून २० जानेवारी पासून पुन्हा पवित्र पोर्टल सुरू केले जाणार आहे.


Read the full story here

Fri, 17 Jan 202501:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सोशल मीडियावरुण झाली मैत्री! ‘त्या’ क्षणांचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करून केले तरुणीशी लग्न, नंतर पैशांसाठी छळ

  • Thane Crime : ठाण्यात एका तरुणीचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅंकमेल करत लग्न करून छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.


Read the full story here

Fri, 17 Jan 202501:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कसे असेल 17 January 2025 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • Mumbai Weather: मुंबई शहरात हवामान आज शक्यतो निरभ्र राहील..


Read the full story here

Fri, 17 Jan 202501:28 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ‘सैफ अली खानवर खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा’

  • Saif Ali Khan – अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे.


Read the full story here





Source link

‘सैफ अली खानवर खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा’

0
‘सैफ अली खानवर खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा’


‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानीत प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खान वरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.



Source link

Naxalite encounter : विजापूरच्या घटनेचा घेतला बदला, सुरक्षा दलांकडून चकमकीत १७ नक्षलवाद्यांचा खात्मा

0
Naxalite encounter : विजापूरच्या घटनेचा घेतला बदला, सुरक्षा दलांकडून चकमकीत १७ नक्षलवाद्यांचा खात्मा


Naxalite Encounter Bijapur : काही दिवसांपूर्वीछत्तीसगड राज्यातील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ८ जवानांना वीरमरण आले होते. नक्षलींना पेरलेल्या आईडी स्फोटात आठ जवानांच्या हौतात्म्याचा सुरक्षा दलांनी बदला घेतला आहे. गुरुवारी (१६ जानेवारी २०२५) सकाळपासून विजापूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत १७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती समोर आली आहे.



Source link

नऊ वर्षाच्या मुलाचा वडिलांच्या क्रूरतेतून खून – बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना

0
नऊ वर्षाच्या मुलाचा वडिलांच्या क्रूरतेतून खून – बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना

बारामती :- बारामती तालुक्यातील होळ येथे एका पित्याने आपल्या नऊ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभ्यास करत नसल्याच्या रागातून हा अमानुष प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुलाचे वडील, आई, व एका अन्य व्यक्तीवर खुनाचा व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा तपशील

पीयूष विजय भंडलकर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी, विजय गणेश भंडलकर यांनी, १४ जानेवारी रोजी अभ्यास न केल्याबद्दल मुलाला आधी भिंतीवर आपटले व नंतर गळा दाबून त्याचा खून केला. या घटनेत पीयूषची आई शालन भंडलकर व संतोष सोमनाथ भंडलकर यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

अंत्यविधीची तयारी; गुन्हा उघडकीस

घटनेनंतर आरोपींनी पीयूषला नीरा येथील खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. डॉक्टरांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मृत्यूचे गूढ लपवण्याचा प्रयत्न करत आरोपींनी थेट अंत्यविधीची तयारी सुरू केली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत विजय भंडलकर, शालन भंडलकर, व संतोष भंडलकर यांना अटक केली.

पोलिस तपास सुरू

या घटनेमुळे होळ गावात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींवर खुनाचा गुन्हा व पुरावे नष्ट करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

प्रयागराज कुंभमेळ्यात दिसले ‘काटे वाले बाबा’, ५० वर्षापासून काट्यांच्या ढिगावर झोपून का करत आहेत तपस्या? VIDEO

0
प्रयागराज कुंभमेळ्यात दिसले ‘काटे वाले बाबा’, ५० वर्षापासून काट्यांच्या ढिगावर झोपून का करत आहेत तपस्या? VIDEO


दरम्यान, १० देशांचे २१ सदस्यांचे शिष्टमंडळ बुधवारी सायंकाळी प्रयागराजमधील अरैल टेंट सिटी येथे दाखल झाले. हे शिष्टमंडळ आज संगम किनाऱ्यावर पवित्र स्नान करणार आहे. या गटात फिजी, फिनलंड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. प्रयागराजचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यासाठी हे शिष्टमंडळ हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होणार आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेला कुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.



Source link

IIT बाबा अभय सिंह यांना किती होता पगार? कॅनडातील लाखोंचे पॅकेज सोडून स्वीकारले संन्यासी जीवन

0
IIT बाबा अभय सिंह यांना किती होता पगार?  कॅनडातील लाखोंचे पॅकेज सोडून स्वीकारले संन्यासी जीवन


संन्यासी जीवनाकडे कसे गेले?

“पैसे कमावून काही फायदा होणार नाही, सुख मिळणार नाही असं वाटत होतं. या व्यावसायिकांकडे भरपूर पैसा आहे, पण ते खूश नाहीत. मग पॅशन फॉलो न करण्याची क्रेझ त्यावेळी होती. जर तुम्हाला काम करायला आवडत असेल तर तुम्ही आनंदी असाल. मी ट्रॅव्हल फोटोग्राफी, फिल्ममेकिंग, मार्केटिंग केलं, पण मग मन भरले.  मी घरी बसून एका सद्गुरूच्या एका क्रियेचे ध्यान करायचो. त्यांना वाटले की हा मुलगा कामातून गेला आहे, तो बाबा बनेल आणि गुहेत बसणार आहे. मी म्हणालो की मी हे काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ते केलेच नसेल तर कसं समजणार? … ध्यान करून बाबा थोडे होतील च असे नाही.



Source link