Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशप्रयागराज कुंभमेळ्यात दिसले ‘काटे वाले बाबा', ५० वर्षापासून काट्यांच्या ढिगावर झोपून का...

प्रयागराज कुंभमेळ्यात दिसले ‘काटे वाले बाबा’, ५० वर्षापासून काट्यांच्या ढिगावर झोपून का करत आहेत तपस्या? VIDEO

[ad_1]

दरम्यान, १० देशांचे २१ सदस्यांचे शिष्टमंडळ बुधवारी सायंकाळी प्रयागराजमधील अरैल टेंट सिटी येथे दाखल झाले. हे शिष्टमंडळ आज संगम किनाऱ्यावर पवित्र स्नान करणार आहे. या गटात फिजी, फिनलंड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. प्रयागराजचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यासाठी हे शिष्टमंडळ हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होणार आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेला कुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments