Wednesday, August 5, 2026
Home Blog Page 605

सैफ अली खानच्या शरीरात अडकलेल्या चाकुच्या तुकड्याचा फोटो आला समोर! डॉक्टर म्हणाले…

0
सैफ अली खानच्या शरीरात अडकलेल्या चाकुच्या तुकड्याचा फोटो आला समोर! डॉक्टर म्हणाले…


Saif Ali Khan Injurey  : गुरुवारी रात्री उशिरा चोरट्याने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला आणि अभिनेत्यावर हल्ला केला. त्याने अभिनेत्यावर चाकूने ६ वार केले होते, त्यापैकी २ जखमा अत्यंत गंभीर होत्या. सैफवर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, तो सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे. हॉस्पिटलच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरने सांगितले की, जखम थोडी खोल असती तर सैफचा मृत्यू झाला असता. अभिनेता खरा ‘हिरो’ होता आणि प्रचंड रक्तस्त्राव होत असताना तो सिंहासारखा रुग्णालयात आला होता, असेही डॉक्टरांनी म्हटले.



Source link

SSC Hall Ticket 2025 : दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; बोर्डानं केली तारीख जाहीर

0
SSC Hall Ticket 2025 : दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; बोर्डानं केली तारीख जाहीर


SSC Hall Ticket 2025 : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांचे हॉलतिकिट कधी मिळणार या बाबत पालक व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. पुढील दोन दिवसांत मुलांना हॉलतिकिट मिळणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारपासून म्हणजेच २०  फेब्रुवारीला ऑनलाइन दिली जाणार आहे.



Source link

कौतुक करावं तितकं कमी; मुकेश अंबानींच्या लेकीनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रचला विक्रम

0
कौतुक करावं तितकं कमी; मुकेश अंबानींच्या लेकीनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रचला विक्रम



Isha Ambanis Reliance Retail Sets A Record : ईशा अंबानीनं वडिलांचं नाव पुन्हा उज्ज्वल केलं. कौतुकास्पद कामगिरी करत रिलायन्स उद्योग समुहामध्ये दिलं मोलाचं योगदान. पाहा तिनं असं केलंय तरी काय? 
 



Source link

बदलापूर पुन्हा हादरलं! अंधाऱ्या ठिकाणी नेऊन ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी अल्पवयीन

0
बदलापूर पुन्हा हादरलं! अंधाऱ्या ठिकाणी नेऊन ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी अल्पवयीन


Badlapur Crime : बदलापूर येथे मुलींवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहे. बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ६ वर्षांच्या चिमूरडीवर अत्याचार करण्यात आल्याचं पुढं आलं आहे. आरोपीने या मुलीला अंधाऱ्या निर्जनस्थळी नेलं व तिच्यावर अत्याचार केले. आरोपी हा देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे.



Source link

Emergency Collection : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ची बॉक्स ऑफिसवर निराशा! पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा धक्कादायक

0
Emergency Collection : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ची बॉक्स ऑफिसवर निराशा! पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा धक्कादायक


Emergency Box Office Collection Day 1 : अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारी म्हणजेच शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कंगना रणौतच्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ ओपनिंग झाली आहे. कंगना रणौतचा हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र, गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. कंगना रणौत या चित्रपटात भारताच्या सर्वात मजबूत पंतप्रधान मानल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. कंगना रणौतचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. कंगना रणौतच्या अभिनयाचं सोशल मीडियावर ही कौतुक होत आहे.



Source link

फलटणमध्ये ऊसाच्या शेतात भयानक अवस्थेत आढळलेला मृतदेह कोणाचा? पोलिसांसमोर मोठं आव्हान, मिसिंग मह

0


Satara Crime : सातारा (Satara) जिल्ह्यात असलेल्या फलटण (Phaltan) तालुक्यातील वीडणी गावामध्ये अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील विडणी येथे एका महिलेचं अर्धवट मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल (शुक्रवारी) सकाळी प्रदीप जाधव यांच्या शेतात हा मृतदेह (Crime news) आढळून आल्याने तात्काळ पोलिसांना माहिती कळवली. प्रथमदर्शनी ही घटना अंधश्रद्धेतून झाली असल्याचा अंदाज आहे. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हा खून (Crime news) झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस महिलेच्या कमरेवरील भागाचा शोध घेत आहेत. तसेच प्रदीप जाधव यांच्या उसाची ऊस तोडणी सुरुवात झाली आहे. 

मृतदेहाजवळ साडी, हळदीकुंकू, काळी बाहुली, सुरा आढळून आल्यानं हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तसेच आसपासच्या परिसरात मिसिंगच्या केसेस आहेत त्यांच्या नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी देखील पोलीस बोलवत आहेत. सातारा पोलिसांपुढे महिलेच्या कमरेवर चा भाग शोधणे तसेच महिलेची ओळख पटवणे आणि आरोपींना शोधण्याचे मोठ आव्हान आहे. याचा छडा पोलीस कशा पद्धतीने लावणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हा खून झाला असल्याचा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते. प्रदीप जाधव यांचं हे शेत गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे. लोकवस्ती पासून साधारण दीड किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे निर्मनुष्य अशा ठिकाणी हा खून झालेला आहे. महिलेच्या कमरेच्या खालचा भाग पोलिसांना सापडला आहे. परंतु कमरेच्या वरचा भागाचा पोलिस शोध घेत आहेत. प्रदीप जाधव या शेतकऱ्याच हे उसाचं शेत आहे. उसाची तोडणी सुरू असताना हा सर्व प्रकार समोर आला आहे. आता सातारा पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे. या अज्ञात महिलेचा शोध घेतला जात आहे. जितक्या मिसिंग केस आहेत त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर या महिलेची ओळख पटवणे देखील सुरू आहे, मात्र अद्याप याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

या महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. त्याचबरोबर आरोपीचा शोध घेणे देखील पोलिसांसमोर एक मोठा आव्हान आहे. हा सर्व प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचा समोर येतं आहे, मात्र, नेमकं याच कारणातून हा खून झाला आहे का याचाही तपास सुरू आहे. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तवला जातोय. ही घटना काल समोर आली आहे. रात्री एक वाजेपर्यंत पोलीस तपास करत होते. आज सकाळपासून पुन्हा एकदा ऊस तोडणीला सुरुवात केली आहे. महिलेचे कोणते अवयव सापडतात का याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

 

अधिक पाहा..



Source link

स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे! वेदनेत असलेल्या अभिनेत्यासोबत नेमकं काय झालं ? रिक्षा चालकाने सांगितला घटनाक्रम

0
स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे! वेदनेत असलेल्या अभिनेत्यासोबत नेमकं काय झालं ? रिक्षा चालकाने सांगितला घटनाक्रम


अभिनेता असल्याचं समजलं नाही 

रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की, “सैफ अली खानच्या मानेला व पाठीला गंभीर जखमा झाल्या होत्या.  जेव्हा सैफ रिक्षात आला तेव्हा तो खरचं  सैफ अली खान असल्यावर विश्वास बसला नाही. मला वाटलं की  कोणीतरी हा सामान्य व्यक्ती असून तो गंभीर जखमी आहे. त्याच्या मानेला आणि पाठीवर अनेक जखमा होत्या. आम्ही त्याला तातडीने दवाखान्यात नेले. आमची रिक्षा दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने गेटवर थांबवली. यावेळी वेदनेने विव्हळनाऱ्या सैफने मी सैफ अली खान आहे, लवकर स्ट्रेचर घेऊन या म्हणाला. यावेळी हॉस्पिटलचे काही कर्मचारी देखील त्या ठिकाणी आले.  त्यांनी तातडीने  सैफच्या कंबरेला व  खांद्याला पकडून दवाखान्यात  नेलं. सैफ स्वत: चालत चालत रिक्षामध्ये येवून बसला होता. त्यांच्यासोबत त्याचा मुलगा  इब्राहिम देखील रिक्षात होता, सैफ यांचा आणखी एक लहान मुलगा आणि आणखी एक व्यक्ती होता.  रिक्षात बसल्यावर सैफ म्हणाला दवाखान्यात जायला  किती वेळ लागेल? यानंतर त्याने पुढे किस्सा सांगितला. तो म्हणाला, ‘मी जात होतो आणि तेवढ्यात गेटमधून मला आवाज ऐकू आला. आम्ही ८-१० मिनिटात दवाखान्यात पोहोचलो.



Source link

Entertainment News in Marathi Live: महाराष्ट्राचे ‘लाडके भावोजी’ कधी काळी विकायचे नारळ! वाचा आदेश बांदेकर यांच्याविषयी माहीत नसेलेल्या ५ गोष्टी

0
Entertainment News in Marathi Live: महाराष्ट्राचे ‘लाडके भावोजी’ कधी काळी विकायचे नारळ! वाचा आदेश बांदेकर यांच्याविषयी माहीत नसेलेल्या ५ गोष्टी


महाराष्ट्राचे 'लाडके भावोजी' कधी काळी विकायचे नारळ! वाचा आदेश बांदेकर यांच्याविषयी माहीत नसेलेल्या ५ गोष्टी

महाराष्ट्राचे ‘लाडके भावोजी’ कधी काळी विकायचे नारळ! वाचा आदेश बांदेकर यांच्याविषयी माहीत नसेलेल्या ५ गोष्टी
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sat, 18 Jan 202502:50 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: महाराष्ट्राचे ‘लाडके भावोजी’ कधी काळी विकायचे नारळ! वाचा आदेश बांदेकर यांच्याविषयी माहीत नसेलेल्या ५ गोष्टी

  • Happy Birthday Aadesh Bandekar : आदेश बांदेकर यांनी कधीकाळी नारळ विकण्याचे काम देखील केले होते. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.


Read the full story here





Source link

महाराष्ट्राचे ‘लाडके भावोजी’ कधी काळी विकायचे नारळ! वाचा आदेश बांदेकर यांच्याविषयी माहीत नसेलेल्या ५ गोष्टी

0
Entertainment News in Marathi Live: महाराष्ट्राचे ‘लाडके भावोजी’ कधी काळी विकायचे नारळ! वाचा आदेश बांदेकर यांच्याविषयी माहीत नसेलेल्या ५ गोष्टी


Aadesh Bandekar Birthday : ‘दार उघड वहिनी… दार उघड’ म्हणत समस्त महिला वर्गाचे लाडके भाऊजी बनलेले आदेश बांदेकर आज (१८ जानेवारी) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ‘महाराष्ट्राचे लाडके भावोजी’ अशी आदेश बांदेकर यांची ओळखच बनली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते अगदी सामन्य माणसांच्या घरघरांत पोहोचले. पण, त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. म्हणतात ना की, संघर्ष कुणालाच चुकत नाही, तसंच काहीस आदेश बांदेकर यांच्याबाबतीत देखील आहे. आजवर आदेश बांदेकर यांनी अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मात्र, त्यांना खरी ओळख ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने मिळवून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून २० वर्षांहून अधिक काळ या शोची धुरा सांभाळली. आज वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया…



Source link

Maharashtra Election News LIVE January 18, 2025: Dhananjay Munde: पालकमंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट होताच धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर लिहिली भलीमोठी पोस्ट

0
Maharashtra Election News LIVE January 18, 2025: Dhananjay Munde: पालकमंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट होताच धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर लिहिली भलीमोठी पोस्ट


Maharashtra Election 2024 News LIVE: Dhananjay Munde: पालकमंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट होताच धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर लिहिली भलीमोठी पोस्ट

Maharashtra Election 2024 News LIVE: Dhananjay Munde: पालकमंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट होताच धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर लिहिली भलीमोठी पोस्ट
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sat, 18 Jan 202505:37 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Dhananjay Munde: पालकमंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट होताच धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर लिहिली भलीमोठी पोस्ट

  • Dhananjay Munde On Maharashtra Guardian Minister List: राज्याच्या पालकमंत्रीपदाच्या यादीतून नाव वगळण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


Read the full story here

Sat, 18 Jan 202503:57 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राज्याचे पालकमंत्री जाहीर; धनंजय मुंडेंनी बीड गमावले, शिंदेंनी ठाणे राखले आणि मुंबईही घेतली!

  • Maharashtra govt announces Guardian Minister List: महायुती सरकारने नुकतीच राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवण्यात आली? वाचा!


Read the full story here

Sat, 18 Jan 202501:20 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Valmik Karad: अमाप संपत्ती असलेल्या वाल्मिक कराडची शेती सांभाळणाऱ्यांवर अशी कशी आली वेळ!

  • Valmik Karad Property: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील दोषी वाल्मिक कराडच्या नावावर बीड, परळी, पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापुरात संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या शेतात काम करणाऱ्या कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून पगार मिळाला नाही.


Read the full story here

Sat, 18 Jan 202508:20 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील आठवा वेतन आयोग लागू करा! महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी

  • Maharashtra govt employees on 8th Pay Commission :  केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू केळीवर आता  राज्य सरकारचे कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. .


Read the full story here

Sat, 18 Jan 202507:23 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: फलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला मृतदेह

  • Phaltan News : फलटण येथे एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महीलेचे धड गायब आहे. मृतदेहाशेजारी काळी बाहुली पोलिसांना आढळली आहे. त्यामुळे जादू टोण्यातून महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


Read the full story here

Sat, 18 Jan 202506:31 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वृद्ध महिलेला काळं फासलं, मूत्र पाजलं, मिरचीची धुरी देत हात बांधून काढली धिंड! अमरावतीच्या चिखलदारा येथील घटना

  • Amravati Chikhaldara Crime : अमरावती जिल्ह्यात पुरोगामी राज्याला लाजवेल अशी घटना उघडकीस आली आहे. चिखलदरा येथे एका वृद्ध महिलेला जादूटोण्याच्या संशयातून तिला मारहाण करून तिची धिंड काढल्याने खळबळ उडाली आहे.


Read the full story here

Sat, 18 Jan 202505:26 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Beed Crime : गर्लफ्रेडनं बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडनं थेट घरात जाऊन केला गोळीबार! बीडमधील धक्कादायक प्रकार

  • Beed Crime : बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहे. प्रेयसी बोलत नसल्याचा रागातून एका प्रियकराने प्रेयसीच्या घरी जात गोळीबार केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.


Read the full story here

Sat, 18 Jan 202504:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: SSC Hall Ticket 2025 : दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाने केली तारीख जाहीर

  • SSC Hall Ticket 2025 : पुढील महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा होत आहे. या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीनं पुढील दोन दिवसांत जारी केले जाणार आहे.


Read the full story here

Sat, 18 Jan 202504:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बदलापूर पुन्हा हादरलं! अंधाऱ्या ठिकाणी नेऊन ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी अल्पवयीन

  • Badlapur Crime : बदलापूर येथे एका ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.


Read the full story here

Sat, 18 Jan 202503:28 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे! वेदनेत असलेल्या अभिनेत्यासोबत नेमकं काय झालं ? रिक्षा चालकाने सांगितला घटनाक्रम

  • Saif Ali Khan Attack News : सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर त्याला रिक्षातून दवाखान्यात नेण्यात आले.  रिक्षात बसलेला सैफने नेमकं काय म्हटलं व त्या रात्री काय झालं याचा घटनाक्रम रिक्षाचालकानं सांगितला आहे.

     


Read the full story here

Sat, 18 Jan 202502:44 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin: लाडक्या बहिणींना वसूलीची भीती! कारवाईच्या शक्यतेने फेरतपासणीआधीच ४ हजार महिलांनी घेतले अर्ज मागे

  • Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजने अंतर्गत अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याने त्यांनी स्वत:हून अर्ज मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. अर्जांची फेरतापासणी करून कारवाई होईल या भीतीने अनेकांनी या योजनेचा लाभ सोडून दिला आहे.


Read the full story here





Source link