Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनमहाराष्ट्राचे 'लाडके भावोजी' कधी काळी विकायचे नारळ! वाचा आदेश बांदेकर यांच्याविषयी माहीत...

महाराष्ट्राचे ‘लाडके भावोजी’ कधी काळी विकायचे नारळ! वाचा आदेश बांदेकर यांच्याविषयी माहीत नसेलेल्या ५ गोष्टी

[ad_1]

Aadesh Bandekar Birthday : ‘दार उघड वहिनी… दार उघड’ म्हणत समस्त महिला वर्गाचे लाडके भाऊजी बनलेले आदेश बांदेकर आज (१८ जानेवारी) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ‘महाराष्ट्राचे लाडके भावोजी’ अशी आदेश बांदेकर यांची ओळखच बनली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते अगदी सामन्य माणसांच्या घरघरांत पोहोचले. पण, त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. म्हणतात ना की, संघर्ष कुणालाच चुकत नाही, तसंच काहीस आदेश बांदेकर यांच्याबाबतीत देखील आहे. आजवर आदेश बांदेकर यांनी अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मात्र, त्यांना खरी ओळख ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने मिळवून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून २० वर्षांहून अधिक काळ या शोची धुरा सांभाळली. आज वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments