Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रSSC Hall Ticket 2025 : दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट;...

SSC Hall Ticket 2025 : दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; बोर्डानं केली तारीख जाहीर

[ad_1]

SSC Hall Ticket 2025 : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांचे हॉलतिकिट कधी मिळणार या बाबत पालक व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. पुढील दोन दिवसांत मुलांना हॉलतिकिट मिळणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारपासून म्हणजेच २०  फेब्रुवारीला ऑनलाइन दिली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments