Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 591

भारत खरंच होता ‘गोल्डन बर्ड’! ₹5,62,51,58,48,05,00,000 ‘या’ देशांनी लुटलं नसते तर…

0
भारत खरंच होता ‘गोल्डन बर्ड’! ₹5,62,51,58,48,05,00,000 ‘या’ देशांनी लुटलं नसते तर…


पुढील
बातमी

भारतातील सर्वात मोठा बस डेपो, याच्यासमोर एअरपोर्टही छोटा वाटेल; 3000 वाहनांसाठी पार्किंग, 3 हॉटेल, शॉपिंग मॉल आणि बरंच काही…





Source link

स्त्रियांनी पुरुषांसोबत व्यायाम करणे इस्लाममध्ये हराम आहे, मुस्लिम धर्मगुरुंचा आक्षेप

0
स्त्रियांनी पुरुषांसोबत व्यायाम करणे इस्लाममध्ये हराम आहे, मुस्लिम धर्मगुरुंचा आक्षेप


केरळचे प्रख्यात इस्लामी धर्मगुरू कांतापुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी ‘मल्टी एक्सरसाइज कॉम्बिनेशन (एमईसी-७)’ या लोकप्रिय शारीरिक तंदुरुस्ती कार्यक्रमाविरोधात आक्षेप नोंदवला आहे. मुसलियार यांनी हा कार्यक्रम इस्लामी नियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. मुसलियार हे माकपच्या विचारधारेचे समर्थक असल्याचे बोलले जाते.



Source link

शत्रुघ्न सिन्हांनी बिग बींना मारायला लावला होता गाडीला धक्का, नेमकं काय झालं होतं वाचा

0
शत्रुघ्न सिन्हांनी बिग बींना मारायला लावला होता गाडीला धक्का, नेमकं काय झालं होतं वाचा


बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. इतकंच नाही तर दोघांमध्ये खूप चांगली मैत्रीही आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एक काळ असा होता जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी बिग बींना त्यांची कार ढकलायला सांगितली होती. इतकंच नाही तर सतत उशिराने येणाऱ्या अमिताभ यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी चांगलेच खडसावले होते. आता हा गाडीचा नेमका काय किस्सा आहे चला जाणून घेऊया…



Source link

India First Crorepati Singer: भारतातील पहिली करोडपती गायिका कोण होती? करायची प्रायव्हेट ट्रेनने प्रवास

0
India First Crorepati Singer: भारतातील पहिली करोडपती गायिका कोण होती? करायची प्रायव्हेट ट्रेनने प्रवास


भारतीय सिनेसृष्टीत अनेक दिग्गज गायक झाले आहेत आणि आजही प्रतिभावंत गायक चमत्कार करत आहेत. आज गायन सृष्टीत अनेक लोकप्रिय आणि श्रीमंत गायक आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की, काहीशे रुपये ही मोठी रक्कम मानली जात असतानाही त्या काळी एक अशी गायिका होती जी केवळ आपल्या रेकॉर्डिंगच्या जोरावर कोट्यधीश बनली होती. येथे आम्ही भारतातील पहिल्या सिंगिंग सुपरस्टारबद्दल बोलत आहोत, जिचे नाव एम आहे आणि तिला ग्रामोफोन गर्ल देखील म्हटले जात होते.



Source link

VIDEO : वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात..! बीडमधील खंडणी प्रकरणात कराड आणि त्याच्या गँगविरोधात सर्वांत मोठा पुरावा समोर

0
VIDEO : वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात..! बीडमधील खंडणी प्रकरणात कराड आणि त्याच्या गँगविरोधात सर्वांत मोठा पुरावा समोर


Walmik Karad News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले व अन्य गुन्हेगाराचे एकत्रित २९ नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.



Source link

Tabu: लग्न नको, फक्त बेडवर पुरूष हवा; तब्बूने केले खळबळजनक वक्तव्य? वाचा काय आहे सत्य

0
Tabu: लग्न नको, फक्त बेडवर पुरूष हवा; तब्बूने केले खळबळजनक वक्तव्य? वाचा काय आहे सत्य


नव्वदच्या दशकामध्ये करिअरला सुरुवात करणारी बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ही आजही प्रचंड सक्रिय दिसते. तिचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहाताना दिसत आहे. तब्बूची गणना आज इंडस्ट्रीमधील अतिशय प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये केली जाते. तब्बूची प्रत्येक सिनेमामधील भूमिका कायम चर्चेत राहिली आहे. पण सध्या तब्बू एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तब्बूने एका मुलाखतीमध्ये केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. आता खरच तब्बूने हे वक्तव्य केले आहे की फेक आहे चला जाणून घेऊया…



Source link

विडणीतील अघोरी प्रकार! महिलेचा निघृण खून; नरबळीची शक्यता

0
विडणीतील अघोरी प्रकार! महिलेचा निघृण खून; नरबळीची शक्यता

विडणी (ता. फलटण) – सातारा जिल्ह्यातील विडणी गावात अंधश्रद्धेतून महिलेचा निघृण खून झाल्याची घटना उघड झाली आहे. ऊसाच्या शिवारात अर्धवट मृतदेह सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नारळ, गुलाल, काळी बाहुली आणि धारदार हत्यारे सापडल्याने नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे.

खुनाची धक्कादायक पार्श्वभूमी

विडणीतील २५ फाटा परिसरातील प्रदीप जाधव यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना, एका अज्ञात महिलेचा कंबरेखालचा अर्धवट मृतदेह आणि कवटी सापडली. तसेच पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्यही घटनास्थळी आढळून आले. तीन दिवसांपासून पोलिस अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक राहुल धस आणि पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

सापडलेल्या वस्तूंची स्थिती

घटनास्थळी महिलेचे कापलेले केस, तेलाचा दिवा, सुरी व सत्तूर आढळले आहेत. मृतदेहाचे हात आणि काही धारदार हत्यारेही सोमवारी सापडले. परंतु, महिलेच्या शरीराचा उर्वरित भाग अजूनही मिळालेला नाही. हत्यारे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे.

अंधश्रद्धेचा आधार की दिशाभूल?

पोलिसांच्या मते, हा प्रकार अंधश्रद्धेच्या नावाखाली नरबळी देण्याचा असावा. मृतदेहाचे चारही दिशांना तुकडे टाकल्याची शक्यता असून, यामागील नेमके कारण शोधणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे. घटनास्थळाच्या ५०० मीटर परिसरात ऊसतोड सुरू असून, प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

संभ्रम वाढवणाऱ्या बाबी

तपासादरम्यान सापडलेली गुलाल, काळी बाहुली, आणि पूजेसाठी वापरलेले साहित्य या घटनेला नरबळीचा संदर्भ देत आहेत की हे फक्त दिशाभूल करण्यासाठी आहे, याबाबत पोलिस सध्या संभ्रमात आहेत.

पोलिस तपास सुरू

  • मृतदेहाचा उर्वरित भाग शोधणे: घटनास्थळावरील १५ एकर ऊसतोडीची प्रक्रिया सुरू आहे.
  • फॉरेन्सिक तपास: सापडलेल्या वस्तूंवर सखोल तपास केला जात आहे.
  • आरोपींचा शोध: विशेष पथक आरोपींना शोधण्यासाठी विविध दिशांनी प्रयत्न करत आहे.

घटनास्थळी पोलीस बंदोबस्त

घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, फक्त शेतमालक व ऊसतोड कामगारांनाच प्रवेश दिला जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांत या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढील तपास महत्त्वाचा

विडणीतील ही अघोरी घटना सत्य उघड करण्यासाठी पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरली आहे. आरोपी लवकरच हाती लागण्याची अपेक्षा आहे.

कारने धडक दिल्यानंतर चालक फरार, श्वानाने 500 मीटरपर्यंत पाठलाग करत घेतला बदला; CCTV व्हायरल

0
कारने धडक दिल्यानंतर चालक फरार, श्वानाने 500 मीटरपर्यंत पाठलाग करत घेतला बदला; CCTV व्हायरल



Viral Video: रस्त्यावर वळण घेत असताना कारने चुकून रस्त्यावर बसलेल्या एका श्वानाला धडक दिली. यानंतर श्वानाने तब्बल 500 मीटरपर्यंत पाठलाग केला. 
 



Source link

डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनबाबत मन कसे बदलले? जिनपिंग यांचा कॉल आला कामी की आणखी काही रणनिती?

0
डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनबाबत मन कसे बदलले?  जिनपिंग यांचा कॉल आला कामी की आणखी काही रणनिती?


येत्या आठवडय़ात व्यापार कर निश्चित होऊ शकतो, पण ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे चिनी कंपन्यांना तात्काळ दिलासा मिळाला आहे. राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प चीनवर कराचा बोजा लादतील, अशी भीती या चिनी कंपन्यांना वाटत होती. या निर्णयाची माहिती असलेल्या लोकांचा हवाला देत ब्लूमबर्गने इशारा दिला आहे की, ट्रम्प कधीकधी अचानक आपली रणनीती बदलतात. नंतर तो पुन्हा आपल्या मूळ योजनेवर पुढे जातो.



Source link

सैफ अली खानला अखेर ५ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; काय म्हणाले डॉक्टर ? वाचा

0
सैफ अली खानला अखेर ५ दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; काय म्हणाले डॉक्टर ? वाचा


Saif Ali khan Discharged : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला उपचारानंतर लीलावती रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. तब्बल ५  दिवसांनंतर सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने सैफच्या बंगल्यात घुसलेल्या आरोपी शहजादला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने सैफवर चाकूने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं होतं. त्याच्यावर पाच ते सहा वार करण्यात आले होते. यानंतर त्याला  उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्याची  प्रकृती स्थिर असून  त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.  



Source link