Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 592

Dreams Mall : मुंबईत भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

0
Dreams Mall : मुंबईत भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह


Mumbai Bhandup News: मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील पंचतारांकित हॉटेल ट्रायडंटमधील एका खोलीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना काल (२० जानेवारी) घडली. या घटनेला २४ तास उलटले नाही तोच, मुंबईतील भांडुप येथील ड्रीम मॉलच्या बेसमेंटमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.



Source link

Neeraj Chopra : जात काय, वय काय? नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरबाबत लोकांनी गूगलवर ‘या’ गोष्टी सर्च केल्या

0
Neeraj Chopra : जात काय, वय काय? नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरबाबत लोकांनी गूगलवर ‘या’ गोष्टी सर्च केल्या


भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा एकमेव असा स्पोर्ट्स स्टार आहे, ज्यावर कोणीच टीका करत नाही. नीरजचे जगाच्या कानाकोपऱ्यात चाहते आहेत. त्याचे व्हिडिओ पाहून युवा खेळाडू फिटनेसपासून ते आपल्या खेळापर्यंत सर्व गोष्टींची तयारी करतात. 



Source link

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरकडे चाहत्याची अजब मागणी, म्हणाली “ऑफरबद्दल धन्यवाद पण…”

0
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरकडे चाहत्याची अजब मागणी, म्हणाली “ऑफरबद्दल धन्यवाद पण…”


मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अमृता ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत नवनवीन फोटोशूट करताना दिसते. तसेच तिच्या आयुष्यातील अनेक घडामोडींवर देखील बोलताना दिसते. नुकताच सोशल मीडियावर अमृताकडे एका चाहत्याने अजब मागणी केली आहे. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता नेमकं काय झालं आहे? चला जाणून घेऊया…



Source link

शत्रुघ्न सिन्हाने परत पाठवून दिली होती ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाची मिठाई! अमिताभ बच्चन यांच्यावर का झालेले नाराज?

0
शत्रुघ्न सिन्हाने परत पाठवून दिली होती ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाची मिठाई! अमिताभ बच्चन यांच्यावर का झालेले नाराज?


Bollywood Filmy Kissa : बॉलिवूडचा ज्युनिअर बच्चन अर्थात अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाची धामधूम आजही लोकांच्या लक्षात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले होते. या लग्नाला बच्चन कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. मात्र, या शाही लग्न सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्सचा पाहुण्यांच्या यादीत समावेश नव्हता. यामुळे अनेक कलाकार नाराज झाले होते. लोकांची नाराजी दूर करण्यासाठी बच्चन कुटुंबीयांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना खास शाही मिठाई पाठवली होती. ज्यांना ते लग्नाला बोलावू शकले नाहीत, त्यांनाच ही मिठाई पाठवण्यात आली होती. पण एका पाहुण्याने आपली मिठाई परत केली होती. ते कोण आहेत आणि त्यांनी असे का केले हे जाणून घेऊया.. 



Source link

Mumbai Water Supply: मुंबईतील पवईजवळ जलवाहिनीला गळती; धारावीसह अनेक भागांतील पाणीपुरवठा खंडित!

0
Mumbai Water Supply: मुंबईतील पवईजवळ जलवाहिनीला गळती; धारावीसह अनेक भागांतील पाणीपुरवठा खंडित!



Mumbai Water Supply Disruptions: मुंबई महानगरपालिकेच्या तानसा जलवाहिनीला आज पहाटे पवई येथील जोगेश्वरी- विक्रोळी जोड रस्‍त्‍यावरील पुलाजवळ मोठी गळती लागल्याने धारावीसह अनेक भागांतील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.



Source link

Nashik: खळबळजनक! नाशिकमध्ये ८ वर्षांच्या गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या

0
Nashik: खळबळजनक! नाशिकमध्ये ८ वर्षांच्या गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या


Nashik Gandharwanagari News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरेक्षतेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना लहान मुलांवरही अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहेत. नाशिक येथील गंधर्व नगरी येथे ८ वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.



Source link

एका हृदयाचा 13 मिनिटांत 13 किमीचा प्रवास, जीव वाचवण्यासाठी मेट्रो बनली बुलेट ट्रेन

0
एका हृदयाचा 13 मिनिटांत 13 किमीचा प्रवास, जीव वाचवण्यासाठी मेट्रो बनली बुलेट ट्रेन


हैदराबाद मेट्रो रेल्वेने 17 जानेवारी रोजी एका दात्याचे हृदय अवघ्या 13 मिनिटांत 13 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक ग्रीन कॉरिडॉर तयार केला. यामुळे मेट्रो अधिकारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य सुनिश्चित झाले.

शहरातील एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हृदय पोहोचवण्यात हैदराबाद मेट्रोने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यासाठी हैदराबाद मेट्रोसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. या ग्रीन कॉरिडॉरमधून मेट्रोने 13 मिनिटांत 13 किलोमीटरचे अंतर कापले आणि हृदयापर्यंत पोहोचली. हैदराबाद मेट्रोच्या या प्रयत्नाचे खूप कौतुक होत आहे. या ग्रीन कॉरिडॉरद्वारे, दात्याचे हृदय जलद दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले.

असा होता प्रवास 

दात्याचे हृदय 17 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता एलबी नगरमधील कामिनेनी रुग्णालयातून लकडी-का-पुल परिसरातील ग्लेनेगल्स ग्लोबल रुग्णालयात नेण्यात आले.  हैदराबाद मेट्रो रेल, वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालय प्रशासन यांच्यातील काळजीपूर्वक नियोजन आणि सहकार्यामुळे हे प्रयत्न शक्य झाले असल्याचे म्हटले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया डॉक्टरांच्या देखरेखीखाली पूर्ण झाली.

मेट्रोने एका व्यक्तीचा जीव वाचवण्यात आपलं मोठं योगदान दिलं आहे. एका व्यक्तीचं हृदय अवयवदान करण्यात आलं आहे. यासाठी मेट्रोने 13 मिनिटांत 13 किमीपर्यंतचा प्रवास केला आहे. यामुळे त्या डोनरचं हृदय ट्रान्सप्लांट करण्यासाठी वेळेत पोहोचलं आहे. 

तात्काळ घेतला निर्णय 

17 जानेवारी 2025 च्या रात्री, हैदराबाद मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने ताबडतोब निर्णय घेतला की दात्याचे हृदय जीवनरक्षक प्रत्यारोपणासाठी गरजूंपर्यंत वेळेत पोहोचले पाहिजे. विनंती कळताच, ताबडतोब एक रणनीती आखण्यात आली आणि अशा प्रकारे हैदराबाद मेट्रोने या हृदयाचा यशस्वी प्रवास आणि उत्तम उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं. 





Source link

सोन्याला झळाळी! एका महिन्यात 4 टक्के परतावा दिला, आजचा भाव जाणून घ्या

0
सोन्याला झळाळी! एका महिन्यात 4 टक्के परतावा दिला, आजचा भाव जाणून घ्या


Gold Price Today: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी पार पडला त्यानंतर डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी आल्यानंतर सोनं-चांदीने उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील बुलियंसला मजबुती आली असून घरगुती वायदे बाजारातही तेजी दिसून येत आहे. 

मंगळवारी MCXवर सोन्यात 300 रुपयांपेक्षा जास्त तेजी दिसून आली आणि 78,900 रुपयांच्या जवळ ट्रेड करत आहे. चांदीत 700 रुपयांची मजबूती आली असून आता चांदी 92,140 रुपयांवर स्थिरावली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोनं $2740 जवळ पोहोचलं होतं. तर, चांदी $ 31च्या वर व्यवहार करत आहे. मागील एका महिन्यात सोन्याचा जवळपास 4 टक्के परतावा मिळाला आहे. 

मागील महिन्यात 21 डिसेंबरमध्ये सोनं 76,420च्या आसपास ट्रेड करत होते. आता जानेवारीत सोनं 79,226 रुपयांपर्यंत सोनं पोहोचलं आहे. राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेमध्ये सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे जानेवारीमध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमती ३ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत आणि चांदीच्या किमती ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

आज सकाळी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव ३८६ रुपयांच्या वाढीसह सुमारे ७८,९३० रुपयांवर व्यवहार करत होता. कालच्या व्यवहारात तो ७८,५४४ वर बंद झाला. या काळात चांदीचा भाव ७०८ रुपयांच्या वाढीसह ९२,१५० रुपये प्रति किलो होता, जो काल ९१,४४२ रुपयांवर बंद झाला होता. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  74, 500 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  81, 230 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  61,000 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,450 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,123 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 100 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   59,600रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   64,984रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    48,800 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 74, 500 रुपये
24 कॅरेट-  81, 230 रुपये
18 कॅरेट- 61,000 रुपये





Source link

Viral Video: कुंभमेळ्यात दिसला हॅरी पॉटर? व्हिडिओ पाहून अनेकजण झाले कन्फ्यूज!

0
Viral Video: कुंभमेळ्यात दिसला हॅरी पॉटर? व्हिडिओ पाहून अनेकजण झाले कन्फ्यूज!


2025 Prayagraj Kumbh Mela Viral Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेला कुंभमेळा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे.  या कुंभमेळ्यात साधू, संत आणि ऋषींची विविध रूपे येथे पाहायला मिळाले. दरम्यान, महाकुंभात रुद्राक्ष विकण्यासाठी आलेली मोनालिसा नावाच्या तरुणीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलेले असताना इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. 



Source link

Yogesh Mahajan : अभिनेता शूटिंगला आलाच नाही, सहकलाकारांना आली शंका; घराचा दरवाजा तोडताच समोर दिसला मृतदेह!

0
Yogesh Mahajan : अभिनेता शूटिंगला आलाच नाही, सहकलाकारांना आली शंका; घराचा दरवाजा तोडताच समोर दिसला मृतदेह!


Yogesh Mahajan Death : हिंदी टीव्ही मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले सुप्रसिद्ध अभिनेते योगेश महाजन यांचे निधन झाले आहे. 



Source link