Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रDreams Mall : मुंबईत भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा...

Dreams Mall : मुंबईत भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

Dreams Mall : मुंबईत भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

[ad_1]

Mumbai Bhandup News: मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील पंचतारांकित हॉटेल ट्रायडंटमधील एका खोलीत वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना काल (२० जानेवारी) घडली. या घटनेला २४ तास उलटले नाही तोच, मुंबईतील भांडुप येथील ड्रीम मॉलच्या बेसमेंटमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments