Monday, August 3, 2026
Home Blog Page 580

तीन महिन्यानंतर पुन्हा सोन्याने गाठला उच्चांक दर, खरेदी करण्यापूर्वी वाचा 24 कॅरेटचे दर

0
तीन महिन्यानंतर पुन्हा सोन्याने गाठला उच्चांक दर, खरेदी करण्यापूर्वी वाचा 24 कॅरेटचे दर


Gold Price Today: तीन महिन्यानंतर सराफा बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक मोडला आहे. MCXवर भाव 80 हजारांच्या वर पोहोचला आहे. काही दिवसांतच सोनं 83 हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे. MCXवर सोन्याने उच्चांकी दर गाठला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. तर, कॉमेक्सवर $ 2780 रुपयांवर पोहोचले आहे. आत्तापर्यंत सोनं 4 टक्क्यांपर्यंत महाग झाले आहेत. 

शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं 304 रुपयांच्या तेजीने 79,930 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहेत. काल 79,626 वर स्थिरावले होते. चांदी या दरम्यान 756 रुपयांच्या तेजीसह 91,905 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. काल 91,149 रुपयांवर स्थिरावली आहे. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली असून 75,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली असून 82,420 रुपये प्रति तोळा आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याचे दर 61,820 रुपयांवर पोहोचले आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  75, 550 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  82, 420 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  61,820 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,555 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,242 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 182 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   60,440रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   65,936रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    49,456 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  75, 550 रुपये
24 कॅरेट-   82, 420 रुपये
18 कॅरेट-  61,820 रुपये





Source link

मल्टी लेवल मार्केटिंग प्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथवर गुन्हा दाखल; कोट्यवधी रुपयांची झाली होती फसवणूक

0
मल्टी लेवल मार्केटिंग प्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथवर गुन्हा दाखल; कोट्यवधी रुपयांची झाली होती फसवणूक


FIR Against Shreyas Talpade: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील रहिवासी विपुल अंतिल यांनी मुरथल पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. इंदूर (मध्य प्रदेश) येथे नोंदणीकृत ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित  ५० लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेल्याचा दावा विपुल अंतिल यांनी केला आहे. श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांनी या कंपनीचे प्रमोशन केल्याचेही विपुलने सांगितले. तर सोनू सूद कंपनीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. 



Source link

Shashank Ketkar : मुलगी झाली हो! शशांक केतकरने लेकीचं नाव काय ठेवलं? फोटो शेअर करत म्हणाला…

0
Shashank Ketkar : मुलगी झाली हो! शशांक केतकरने लेकीचं नाव काय ठेवलं? फोटो शेअर करत म्हणाला…


Shashank Ketkar Baby Girl : मराठी अभिनेता शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका ढवळे यांच्या घरात एक आनंदाची बातमी आली आहे. अभिनेता शशांक केतकरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या चाहत्यांना एक सुखद खबर दिली, जी म्हणजे त्याच्या आणि प्रियांकाच्या कुटुंबात अजून एका चिमुकल्या सदस्याचा प्रवेश झाला आहे. शशांक आणि प्रियांका आता दोन मुलांचे आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी एका चिमुकल्या मुलीचा जन्म झाला आहे. शशांक आणि प्रियांका तिचं नाव राधा ठेवलं आहे.



Source link

‘वंदे भारत’च्या दरात ‘बुलेट’ प्रवास! हायस्पीड एक्सप्रेसच्या विलंबानंतर रेल्वे मोठ्या निर्णयाच्या तयारीत

0
‘वंदे भारत’च्या दरात ‘बुलेट’ प्रवास! हायस्पीड एक्सप्रेसच्या विलंबानंतर रेल्वे मोठ्या निर्णयाच्या तयारीत



Bullet Train News: बुलेट ट्रेन कधी धावणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असताना आता रेल्वेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत आहे. 
 



Source link

वसई बीचवर २० वर्षीय तरुणीवर बलात्कार! प्रायव्हेट पार्टमध्ये आढळले ब्लेड आणि दगड, नराधमांनी गाठला क्रूरतेचा कळस

0
वसई बीचवर २० वर्षीय तरुणीवर बलात्कार! प्रायव्हेट पार्टमध्ये आढळले ब्लेड आणि दगड, नराधमांनी गाठला क्रूरतेचा कळस


Rape on Vasai Beach: मुंबईत महिलांवरील अत्याचार वाढतच चालले आहे. वसई बीचवर एका २० वर्षीय तरुणीवर एकाने अमानुषपणे बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. आरोपीने तरुणीच्या गुप्तांगात ब्लेड, वाळू व दगडी टाकत क्रूरतेचा कळस गाठला. बलात्कार झाल्यावर पीडित तरुणी बीचवरच रडत बसली होती. तिला गंभीर अवस्थेत पाहून स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत तरुणीची चौकशी केली असता, तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं. आरोपीने तिच्यावर बीचवर अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



Source link

शिक्षक शिकवत असतानाच तो वर्गाबाहेर पडला अन् तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी, घटना CCTV मध्ये कैद

0
शिक्षक शिकवत असतानाच तो वर्गाबाहेर पडला अन् तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी, घटना CCTV मध्ये कैद



CCTV Video: वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतानाच अचानक हा विद्यार्थी त्याच्या बेंचवरुन उठला आणि वर्गाबाहेर चालत गेला. त्यानंतर त्याने जे काही केलं ते पाहून अनेकांचं मन सुन्न झालं.



Source link

Subhash Ghai : रागाच्या भरात सुभाष घईंनी पकडलेली सलमानची कॉलर, तर अभिनेत्यानेही दिली होती थप्पड

0
Subhash Ghai : रागाच्या भरात सुभाष घईंनी पकडलेली सलमानची कॉलर, तर अभिनेत्यानेही दिली होती थप्पड


Subhash Ghai Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांचा आज (२४ जानेवारी) वाढदिवस आहे. सुभाष घई यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील दिल्लीत दंतवैद्य होते. सुभाष यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले. यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. यानंतर ते नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. दरम्यान, त्यांनी पत्नी मुक्तासोबत लग्न केले आणि त्यांना मेघना घई आणि मुस्कान घई या दोन मुली झाल्या. सुभाई घई यांनी पत्नी मुक्ताच्या नावाने ‘मुक्ता आर्ट्स’ नावाचे प्रोडक्शन हाऊसही सुरू केले.



Source link

Entertainment News in Marathi Live: Subhash Ghai : रागाच्या भरात सुभाष घईंनी पकडलेली सलमानची कॉलर, तर अभिनेत्यानेही दिली होती थप्पड!

0
Subhash Ghai : रागाच्या भरात सुभाष घईंनी पकडलेली सलमानची कॉलर, तर अभिनेत्यानेही दिली होती थप्पड


Subhash Ghai : रागाच्या भरात सुभाष घईंनी पकडलेली सलमानची कॉलर, तर अभिनेत्यानेही दिली होती थप्पड!

Subhash Ghai : रागाच्या भरात सुभाष घईंनी पकडलेली सलमानची कॉलर, तर अभिनेत्यानेही दिली होती थप्पड!
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Fri, 24 Jan 202503:24 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Subhash Ghai : रागाच्या भरात सुभाष घईंनी पकडलेली सलमानची कॉलर, तर अभिनेत्यानेही दिली होती थप्पड!

  • Happy Birthday Subhash Ghai : एका मुलाखतीत सलमानने सांगितले होते की, त्याने आयुष्यात एका व्यक्तीशिवाय कोणावरही हात उचलला नाही आणि ती व्यक्ती म्हणजे सुभाई घई.


Read the full story here

Fri, 24 Jan 202503:11 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Oscars Nominations 2025 : प्रियांका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांचा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित! पाहा संपूर्ण यादी

  • Oscars 2025 Nominations : अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने अर्थात ऑस्करने गुरुवारी ९७व्या ऑस्कर नामांकनांची यादी जाहीर केली आहे.


Read the full story here





Source link

Oscars Nominations 2025 : प्रियांका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांचा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित! पाहा संपूर्ण यादी

0
Oscars Nominations 2025 : प्रियांका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांचा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित! पाहा संपूर्ण यादी


Oscars 2025 Nominations List : ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने गुरुवारी रात्री ९७व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर केली. यावेळी भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, कारण भारतीय चित्रपटालाही नामांकन मिळाले आहे. ऑस्करचे हे नामांकन १७ जानेवारीला जाहीर होणार होते. मात्र, लॉस एंजेलिसमधील वणव्यामुळे त्याला विलंब झाला. आता येत्या २ मार्च रोजी ऑस्कर सोहळा पार पडणारआहे. हिंदी भाषेतील ‘अनुजा’लाही नामांकन मिळाले आहे. या वर्षी कोणाला नामांकने मिळाली आहेत, याची संपूर्ण यादी पाहा… 



Source link

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच आदेशाला कोर्टाची स्थगिती; अमेरिकेतील भारतीयांना मिळणार दिलासा

0
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच आदेशाला कोर्टाची स्थगिती; अमेरिकेतील भारतीयांना मिळणार दिलासा


Children Born Citizenship Continue in US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. जन्माने नागरिकत्व देणारा कायदा रद्द करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्तींनी ने ट्रम्प यांचा हा निर्णय  घटनाबाह्य असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. डेमोक्रॅटिक शासित चार राज्यांच्या याचिकेवर विचार करून अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश जॉन कौफेनॉर यांनी ट्रम्प प्रशासनाला त्यांच्या या आदेशाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे. ट्रम्प यांनी आपला दुसरा कार्यकाळ सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २० जानेवारी रोजी या आदेशावर स्वाक्षरी केली होती. 



Source link