Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनShashank Ketkar : मुलगी झाली हो! शशांक केतकरने लेकीचं नाव काय ठेवलं?...

Shashank Ketkar : मुलगी झाली हो! शशांक केतकरने लेकीचं नाव काय ठेवलं? फोटो शेअर करत म्हणाला…

Shashank Ketkar : मुलगी झाली हो! शशांक केतकरने लेकीचं नाव काय ठेवलं? फोटो शेअर करत म्हणाला…

[ad_1]

Shashank Ketkar Baby Girl : मराठी अभिनेता शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका ढवळे यांच्या घरात एक आनंदाची बातमी आली आहे. अभिनेता शशांक केतकरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या चाहत्यांना एक सुखद खबर दिली, जी म्हणजे त्याच्या आणि प्रियांकाच्या कुटुंबात अजून एका चिमुकल्या सदस्याचा प्रवेश झाला आहे. शशांक आणि प्रियांका आता दोन मुलांचे आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी एका चिमुकल्या मुलीचा जन्म झाला आहे. शशांक आणि प्रियांका तिचं नाव राधा ठेवलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments