Sunday, August 23, 2026
Homeमनोरंजनमल्टी लेवल मार्केटिंग प्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथवर गुन्हा दाखल;...

मल्टी लेवल मार्केटिंग प्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथवर गुन्हा दाखल; कोट्यवधी रुपयांची झाली होती फसवणूक

मल्टी लेवल मार्केटिंग प्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथवर गुन्हा दाखल; कोट्यवधी रुपयांची झाली होती फसवणूक

[ad_1]

FIR Against Shreyas Talpade: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील रहिवासी विपुल अंतिल यांनी मुरथल पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. इंदूर (मध्य प्रदेश) येथे नोंदणीकृत ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित  ५० लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेल्याचा दावा विपुल अंतिल यांनी केला आहे. श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांनी या कंपनीचे प्रमोशन केल्याचेही विपुलने सांगितले. तर सोनू सूद कंपनीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments