Monday, August 3, 2026
Home Blog Page 564

वक्फ विधेयकात १४ सुधारणा; जाणून घ्या जुना कायदा आणि नवीन प्रस्तावित विधेयकातील महत्त्वपूर्ण बदल

0
वक्फ विधेयकात १४ सुधारणा; जाणून घ्या जुना कायदा आणि नवीन प्रस्तावित विधेयकातील महत्त्वपूर्ण बदल


Waqf Amendment Bill News: वक्फ दुरुस्ती विधेयकाला संयुक्त संसदीय समिती म्हणजेच जेपीसीने मंजुरी दिली आहे. त्यात १४ बदल करण्यात आले आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपच्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते, त्यापैकी अनेक बदल विरोधी खासदारांनीही मांडले होते, परंतु प्रस्तावित बदल विरोधकांनी मतदानाद्वारे फेटाळून लावले. दरम्यान, जुना कायद्यात नेमका काय बदल करण्यात आला? याबाबत जाणून घेऊयात



Source link

कैलास मानसरोवर यात्रेसाठी किती खर्च येतो? पर्वतापुढे नतमस्तक होतानाचा क्षण आणि A to Z माहिती एका क्लिकवर

0
कैलास मानसरोवर यात्रेसाठी किती खर्च येतो? पर्वतापुढे नतमस्तक होतानाचा क्षण आणि A to Z माहिती एका क्लिकवर



Kailash mansarovar Yatra: अतिशय आव्हानात्मक अशा प्रवासानंतर कैलास पर्वतापुढं डोकं टेकतानाचे भारावणारे क्षण पाहून या यात्रेचं महत्त्वं क्षणात लक्षात येईल. 
 



Source link

अरुंधती परत येतेय! लोकप्रिय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसली मधुराणी प्रभुलकरची झलक

0
अरुंधती परत येतेय! लोकप्रिय मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसली मधुराणी प्रभुलकरची झलक


Madhurani Prabhulkar In Serial : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ‘अरुंधती’ म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. छोट्या पडद्यावर या मालिकेने मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता. कुटुंबात रमलेली आई ते एक यशस्वी उद्योजिका, असा अरुंधतीचा प्रवास सगळ्यांनाच खूप आवडला होता. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अरुंधती काय करतेय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या मालिकेत ‘अरुंधती’ची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली होती. मधुराणी प्रभुलकर हिने पुन्हा एकदा या पडद्यावर दिसावे, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती आणि त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.



Source link

पुणे, सोलापूरनंतर आता कोल्हापुरात देखील जीबीएसचा शिरकाव! दोन रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

0
पुणे, सोलापूरनंतर आता कोल्हापुरात देखील जीबीएसचा शिरकाव! दोन रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा अलर्टवर


Guillain Barre Syndrome : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता कोल्हापुरात देखील या आजारचे रुग्ण आढळले आहे. दोघाजणांना याची लागण झाली असून त्यांचावर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील एक रुग्ण हा कर्नाटकातील कोगणोळी इथला आहे. तर दुसरा हा हुपरी येथील आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन कोल्हापूर प्रशासाने केले आहे. दरम्यान, केंद्राचे आरोग्य पथक राज्यात दाखल झाले असून ते डॉक्टरांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.



Source link

हर हर महादेव! तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा, थेट विमानाने जाता येणार

0
हर हर महादेव! तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा, थेट विमानाने जाता येणार


Kailash Mansarovar Yatra: जून 2020 मध्ये भारत आणि चीनमधील डोकलाम वादानंतर थांबवण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या दोन दिवसांच्या चर्चेनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविडपासून बंद असलेली दोन्ही देशांमधील विमानसेवादेखील पुन्हा सुरू होणार आहे. 

जवळपास 5 वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात कैलास मनसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. जून 2020 मध्ये भारत आणि चीनमधील डोकलाम वादानंतर ही यात्रा थांबवण्यात आली होती. तथापि, याआधीही मार्चमध्ये कोविडची पहिली लाट आली होती, त्यामुळे 2020 मध्ये ही यात्रा झाली नाही. या चर्चेसाठी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री बीजिंगला गेले होते. भारत आणि चीनच्या परराष्ट्र सचिव-उपपरराष्ट्र मंत्री यंत्रणेच्या अंतर्गत ही चर्चा झाली.

कैलास मानसरोवरचा बहुतांश भाग तिबेटमध्ये आहे. चीन तिबेटवर आपला हक्क सांगतो. कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. या भागात ल्हा चू आणि झोंग चू नावाच्या दोन ठिकाणांच्या मध्ये एक पर्वत आहे. येथे या पर्वताची दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते. या शिखराचा आकार विशाल शिवलिंगासारखा आहे. हे ठिकाण उत्तराखंडमधील लिपुलेखपासून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर आहे. सध्या कैलास मानसरोवरचा मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी चीनची परवानगी आवश्यक आहे.

कैलास पर्वत हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि पवित्र स्थान मानलं जातं. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ यांना येथून मोक्ष प्राप्त झाला, असं मानले जाते. कैलास पर्वताची चढण खूप कठिण असल्याचे मानले जाते. एव्हरेटस्टपेक्षाही कमी उंची असून आजपर्यंत कोणीही त्यावर चढू शकलेले नाहीये. आतापर्यंत 7000 लोकांनी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्याची उंची 8848 मीटर आहे, तर कैलास पर्वताची उंची एव्हरेस्टपेक्षा सुमारे 2000 मीटर कमी आहे. तरीही आजतागायत कोणीही त्यावर चढू शकलेले नाही

मानसरोवर यात्रेला कसं जाल?

कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करु शकता. यात्रेसाठी तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो, पासपोर्टचा पहिला आणि शेवटचा फोटो, फोन नंबर आणि ईमेल तुमच्या जवळ ठेवा. ही यात्रा पू्र्ण करण्यासाठी जवळपास 25 दिवसांचा वेळ लागतो. इतकंच नव्हे तर 1.5 ते 3 लाखापर्यंतचा खर्च येऊ शकतो. कैलास मानसरोवराची यात्रा करण्यासाठी तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. 





Source link

Deepseek : ओपन एआय, चॅट जीपीटी विसरा! डीपसीकच्या चिनी चॅटबॉटची एआय विश्वात खळबळ, दिग्गज कंपन्यांचं वाढलं टेन्शन

0
Deepseek : ओपन एआय, चॅट जीपीटी विसरा! डीपसीकच्या चिनी चॅटबॉटची एआय विश्वात खळबळ, दिग्गज कंपन्यांचं वाढलं टेन्शन


China DeepSeek AI : चीनच्या स्टार्टअप डीपसीकने एआय मॉडेल्ससह तंत्रज्ञानाच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. डीपसीकमुळे मोठ्या टेक कंपण्यांचं टेंशन वाढलं आहे. डीपसीक एआय चॅट जीपीटी पेक्षाची वरचढ ठरले आहे. डीपसेक-व्ही ३ हे अमेरिकेतील प्रतिस्पर्धी चॅटजीपीटीला देखील मागे टाकत अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर टॉप-रेटेड फ्री अ‍ॅप्लिकेशन बनले आहे.



Source link

OTT Release : ‘द स्टोरी टेलर’ ते ‘पुष्पा २’, आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी

0
OTT Release : ‘द स्टोरी टेलर’ ते ‘पुष्पा २’, आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी


OTT Release This Week : सध्या ओटीटीवर मनोरंजनाचा खजिना निर्माण झाला आहे. दर आठवड्याला वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. या आठवड्यात देखील प्रेक्षकांना असाच मनोरंजनाचा खजिना पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात म्हणजे २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी प्रेक्षकांना घरीच बसून काही जबरदस्त कंटेंट बघण्याची संधी मिळणार आहे. पाहा या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी…



Source link

Entertainment News in Marathi Live: OTT Release : ‘द स्टोरी टेलर’ ते ‘पुष्पा २’, आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी

0
OTT Release : ‘द स्टोरी टेलर’ ते ‘पुष्पा २’, आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी


OTT Release : 'द स्टोरी टेलर' ते 'पुष्पा २', आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी

OTT Release : ‘द स्टोरी टेलर’ ते ‘पुष्पा २’, आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Tue, 28 Jan 202503:54 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: OTT Release : ‘द स्टोरी टेलर’ ते ‘पुष्पा २’, आठवडाभरात ओटीटीवर काय काय रिलीज होणार? पाहा यादी

  • Upcoming OTT Release : या आठवड्यात म्हणजे २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Read the full story here

Tue, 28 Jan 202503:04 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Rakhi Sawant : दादला माझा पाकिस्तानी! कोण आहे राखी सावंतचा नवा बॉयफ्रेंड डोडी खान?

  • Rakhi Sawant News: ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिला आता पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न करायचे आहे.


Read the full story here





Source link

Rakhi Sawant : दादला माझा पाकिस्तानी! कोण आहे राखी सावंतचा नवा बॉयफ्रेंड डोडी खान?

0
Rakhi Sawant : दादला माझा पाकिस्तानी! कोण आहे राखी सावंतचा नवा बॉयफ्रेंड डोडी खान?


Rakhi Sawant Pakistan Marriage : आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंत हीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. राखी सावंतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा कथित बॉयफ्रेंड डोडी खानबद्दल सांगितले. इतकंच नाही तर, तिला पाकिस्तानात जाऊन लग्न करायचं आहे आणि भारतात येऊन रिसेप्शन करायचं आहे, असंही तिनं सांगितलं. राखी सावंत हीच हा कथित बॉयफ्रेंड डोडी खान कोण आहे? जाणून घेऊया…



Source link

Maharashtra Weather Update: एसी, कूलर, फॅन ठेवा सुरू! राज्यात उष्णता वाढणार, IMDने दिला अलर्ट

0
Maharashtra Weather Update: एसी, कूलर, फॅन ठेवा सुरू! राज्यात उष्णता वाढणार, IMDने दिला अलर्ट


 तापमान किती ?

राज्यात अहमदनगर येथे सोमवारी १२.९, औरंगाबाददमहे १६.१, बीडमध्ये १७, हिंगोलीमध्ये ११.८, जालनामध्ये १७.५, लातूरमध्ये १९.८, नंदुरबारमध्ये २०.१, पालघर २१.३, तर पुण्यात १३  ते १७.९ असे तापमान आहे.   



Source link