Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रDeepseek : ओपन एआय, चॅट जीपीटी विसरा! डीपसीकच्या चिनी चॅटबॉटची एआय विश्वात...

Deepseek : ओपन एआय, चॅट जीपीटी विसरा! डीपसीकच्या चिनी चॅटबॉटची एआय विश्वात खळबळ, दिग्गज कंपन्यांचं वाढलं टेन्शन

Deepseek : ओपन एआय, चॅट जीपीटी विसरा! डीपसीकच्या चिनी चॅटबॉटची एआय विश्वात खळबळ, दिग्गज कंपन्यांचं वाढलं टेन्शन

[ad_1]

China DeepSeek AI : चीनच्या स्टार्टअप डीपसीकने एआय मॉडेल्ससह तंत्रज्ञानाच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. डीपसीकमुळे मोठ्या टेक कंपण्यांचं टेंशन वाढलं आहे. डीपसीक एआय चॅट जीपीटी पेक्षाची वरचढ ठरले आहे. डीपसेक-व्ही ३ हे अमेरिकेतील प्रतिस्पर्धी चॅटजीपीटीला देखील मागे टाकत अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर टॉप-रेटेड फ्री अ‍ॅप्लिकेशन बनले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments