Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे, सोलापूरनंतर आता कोल्हापुरात देखील जीबीएसचा शिरकाव! दोन रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा...

पुणे, सोलापूरनंतर आता कोल्हापुरात देखील जीबीएसचा शिरकाव! दोन रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

पुणे, सोलापूरनंतर आता कोल्हापुरात देखील जीबीएसचा शिरकाव! दोन रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

[ad_1]

Guillain Barre Syndrome : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता कोल्हापुरात देखील या आजारचे रुग्ण आढळले आहे. दोघाजणांना याची लागण झाली असून त्यांचावर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील एक रुग्ण हा कर्नाटकातील कोगणोळी इथला आहे. तर दुसरा हा हुपरी येथील आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन कोल्हापूर प्रशासाने केले आहे. दरम्यान, केंद्राचे आरोग्य पथक राज्यात दाखल झाले असून ते डॉक्टरांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments