Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 506

former mla of dapoli sanjay kadam talking to media after expelled from ubt shiv sena zws 70

0
former mla of dapoli sanjay kadam talking to media after expelled from ubt shiv sena zws 70



former mla of dapoli sanjay kadam talking to media after expelled from ubt shiv sena zws 70 | शिमगोत्सवानंतर कोकणात पक्षांतराचा धमका : माजी आ. संजय कदम





Source link

KL Rahul Rejects Delhi Capitals Captaincy Role For IPL 2025 According to Reports Who Will Lead DC

0
KL Rahul Rejects Delhi Capitals Captaincy Role For IPL 2025 According to Reports Who Will Lead DC


चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर शानदार फॉर्मसह परतल्यानंतर केएल राहुलने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राहुलचा हा निर्णय आयपीएलच्या कर्णधारपदाशी संबंधित आहे. राहुल आयपीएल २०२५ साठी आता दिल्ली कॅपिटल्सचा संघाचा भाग असणार आहे. त्यामुळे केएल राहुल दिल्ली संघाचा कर्णधार होईल अशी सर्वांची समज होती. पण आता समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदाची ऑफर नाकारली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारली आणि सांगितले की एक खेळाडू म्हणून संघासाठी जास्तीत जास्त योगदान देऊ इच्छितो. केएल राहुलने कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर आता अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीची जबाबदारी स्वीकारू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. कारण, कर्णधारपदासाठीचा खरा संघर्ष या दोन खेळाडूंमध्ये होता.

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटी रुपयांची बोली लावून केएल राहुलला संघात सामील केले. राहुलला यापूर्वी आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. २०२०-२१ मध्ये, तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि २०२२ ते २०२४ पर्यंत, तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे जेव्हा तो दिल्ली संघात दाखल झाला तेव्हा कर्णधारपदाच्या शर्यतीत त्याचे नाव आघाडीवर होते.

हेही वाचा

आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की राहुलची फक्त एक खेळाडू म्हणून खेळण्याची आहे. राहुल हा आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. २०१८ ते २०२४ या कालावधीत खेळलेल्या IPL च्या ७ पैकी ६ हंगामात त्याने ५०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

हेही वाचा

केएल राहुलप्रमाणे अक्षर पटेलला संघाचे नेतृत्त्व करण्याचा फारसा अनुभव नाही. अक्षर पटेलने आपल्या अष्टपैलू कामगिरीने नेहमीच आपली छाप पाडली आहे. पण आता दिल्ली कॅपिटल्स त्याच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवणार का यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.





Source link

Tree protest during the hearing on objections to cutting down trees from ITI Bridge to Vavre Nagar in CIDCO

0
Tree protest during the hearing on objections to cutting down trees from ITI Bridge to Vavre Nagar in CIDCO



Tree protest during the hearing on objections to cutting down trees from ITI Bridge to Vavre Nagar in CIDCO | वृक्षप्रेमी आणि वृक्षतोडीस पाठिंबा देणाऱ्यांमध्ये वादावादी; हरकतींवरील सुनावणीवेळी गोंधळ





Source link

Instagram वर वाद झाल्यानंतर मित्राच्या आईला कारच्या बोनेटवर बसवलं अन्…; धक्कादायक VIDEO व्हायरल

0
Instagram वर वाद झाल्यानंतर मित्राच्या आईला कारच्या बोनेटवर बसवलं अन्…; धक्कादायक VIDEO व्हायरल


आजकाल व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर झालेले वाद इतक्या टोकाला पोहोचतात की अनेकदा पोलीस स्टेशन गाठण्याची वेळ येते. हरियाणाच्या सोनीपतमधील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या वादानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने दुसऱ्या गटातील विद्यार्थ्याच्या आई आणि भावावर हल्ला केला. 

सोनीपतच्या सेक्टर 15 येथील डीएवी शाळेसमोर ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एका मुद्द्यावरुन इंस्टाग्रामवर शाब्दिक वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की विद्यार्थ्यांच्या एका गटाने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या घरावर हल्ला केला. आधी त्यांनी विद्यार्थ्याच्या भावाला मारहाण केली. यानंतर त्यांनी त्याच्या आईला कारच्या बोनेटवर बसवून कित्येक मीटरपर्यंत फरफटत नेलं. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने महिलेला गंभीर दुखापत झालेली नाही. पण त्यांच्या मुलाला अनेक जखमा झाल्या आहेत. पीडित महिला आणि तिच्या मुलाने सांगितलं की, इंस्टाग्राम ग्रुपवर झालेल्या वादानंतर काही तरुण आले आणि त्यांच्यावर निर्दयीपणे हल्ला केला. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे. आम्ही व्हिडीओच्या आधारे संपूर्ण प्रकऱणाची चौकशी करत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे. 





Source link

अनेकांचं खातं असणाऱ्या ‘या’ सरकारी बँकेची विक्री निश्चित; केंद्र सरकारसह LIC ची भागिदारी असूनही ही वेळ का?

0
अनेकांचं खातं असणाऱ्या ‘या’ सरकारी बँकेची विक्री निश्चित; केंद्र सरकारसह LIC ची भागिदारी असूनही ही वेळ का?



Bank News : बँकांच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला साधारण 2023 मध्ये सुरुवात झाली. त्याचवेळी एक महत्त्वाचं वृत्त समोर आलं. जिथं केंद्र शासन आणि एलआयसीनं… 
 



Source link

फलटणच्या नव्या प्रांताधिकारी म्हणून प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती

0
फलटणच्या नव्या प्रांताधिकारी म्हणून प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती

फलटण: फलटणच्या नवीन प्रांताधिकारी म्हणून सौ. प्रियंका आंबेकर मॅडम यांनी पदभार स्वीकारला आहे. आज प्रांताधिकारी कार्यालयात त्यांनी पदग्रहण केल्यानंतर त्यांचे तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

याप्रसंगी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल विभागाचे नायब तहसीलदार तुषार गुंजवटे तसेच फलटण तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे यांनी श्रीमती आंबेकर यांचे औपचारिक स्वागत केले.

यापूर्वीचे प्रांताधिकारी श्री. सचिन ढोले पाटील यांनी फलटण तालुक्यात प्रभावी प्रशासन आणि सामान्य जनतेच्या सेवेसाठी विशेष योगदान दिले होते. त्यांच्या कार्यकाळात प्रांताधिकारी कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी सतत कार्यरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या कार्याची तालुकाभर चर्चा होती.

आता नव्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर या त्यांच्या धर्तीवर प्रशासन सांभाळतील आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी आशा फलटण तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.

आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव!

0
आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव!


Gold Price Today: अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळतेय. आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण पाहायला मिळतेय. मंदीच्या शक्यता वाढत असताना महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. या घसरणीचा परिणाम क्रिप्टो बाजारावर पडतानादेखील दिसत आहे. त्यामुळं सुरक्षित गुंतवणुक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढले आहेत. तर सराफा बाजारात आज सोन्याचे दर घसरले आहेत.

अमेरिकेत शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आणि आर्थिक अनिश्चितता यांत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीदेखील 350 रुपयांवी वाढून 96,800 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. MCX वर चांदीची किंमत तर वाढली असली तरी ग्लोबल मार्केटमध्ये $33ने खाली घसरली आहे.  

आज सराफा बाजारात सोनं 330 रुपयांनी घसरलं आहे. त्यामुळं 24 कॅरेट सोन्याचे दर 87,490 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 300 रुपयांनी कमी झाले असून 87,490  रुपयांवर पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दरात 250 रुपयांची घट झाली आहे. 

काय आहेत सोन्याचे दर!

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  80,200 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 87,490 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  65,620रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,020 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,749 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,562 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64,160 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   69,992 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    52,496 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 80,200 रुपये
24 कॅरेट- 87,490 रुपये
18 कॅरेट- 65,620रुपये





Source link

‘अर्धनग्न पुरुष आणि तोकड्या कपड्यांतील महिला…’ गुलमर्ग फॅशन शोमुळं नवा वाद; काय आहे नेमकं प्रकरण?

0
‘अर्धनग्न पुरुष आणि तोकड्या कपड्यांतील महिला…’ गुलमर्ग फॅशन शोमुळं नवा वाद; काय आहे नेमकं प्रकरण?



Gulmarg fashion show row : जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग इथं झालेल्या एका फॅशन शोनंतर नव्या वादानं डोकं वर काढलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? पाहा… 



Source link

प्रियकराने पतीसमोरच S*x चा केला हट्ट; दांपत्याने त्याचे कपडे उतरवून…

0
प्रियकराने पतीसमोरच S*x चा केला हट्ट; दांपत्याने त्याचे कपडे उतरवून…



Crime News: एक अज्ञात मृतदेह जंगलात सापडल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली अन्…



Source link

वेरूळ लेणीतील सूर्यकिरणोत्सव: सम्यक संबुद्धांच्या तेजाने उजळलेले चैत्यगृह

0
वेरूळ लेणीतील सूर्यकिरणोत्सव: सम्यक संबुद्धांच्या तेजाने उजळलेले चैत्यगृह

वेरूळ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) | 10 मार्च 2025

तेजस्वी सूर्यकिरणांनी उजळून निघालेली सम्यक संबुद्ध यांची आभा – हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून पर्यटक, अभ्यासक, आणि बौद्ध श्रद्धाळू वेरूळच्या दहा क्रमांकाच्या लेणीत एकत्र जमले होते. उत्तरायणातील सूर्यकिरणोत्सवामुळे सम्यक संबुद्धांच्या शिल्पावर पडणारा हा प्रकाशोत्सव प्राचीन स्थापत्यशास्त्र व खगोलशास्त्राच्या अद्भुत मेळाचा साक्षीदार ठरतो.

सूर्यास्ताच्या वेळी तेजःपुंज दर्शन

संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी, उत्तरायणातील मावळतीला जाणाऱ्या सूर्यकिरणांनी मंद प्रकाश असलेल्या चैत्यगृहातील गाभाऱ्यात प्रवेश केला. या किरणांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील प्रलंबपाद अवस्थेतील सम्यक संबुद्ध यांच्या पायांना स्पर्श केला. नंतर हळूहळू ते मुखाच्या दिशेने सरकत गेले आणि ५ वाजून १० मिनिटांनी बुद्धमूर्तीचे तेजस्वी मुख संपूर्ण उजळून गेले. हा सोहळा पाहताना उपस्थित भाविक व अभ्यासक भारावून गेले. अंधारलेल्या पार्श्वभूमीवर सम्यक संबुद्धांचा सोनेरी प्रकाशाने उजळलेला चेहरा पाहताना जणू काही एका तेजाने दुसऱ्या तेजाची भेट घेतली असा भास निर्माण झाला.

शतकानुशतके चालत आलेला नैसर्गिक सोहळा

वेरूळ लेणी समूहातील दहा क्रमांकाची लेणी ही एक ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रीय चमत्कार मानली जाते. प्राचीन काळातील वास्तुविशारदांनी खगोलशास्त्र आणि स्थापत्य यांचा अद्वितीय संगम साधत ही रचना उभारली आहे. हे सूर्यकिरणोत्सवाचे निसर्गनियमावर आधारित सादरीकरण कित्येक शतकांपासून सुरू आहे.

कलाप्रेमी आणि अभ्यासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दरवर्षी १० आणि ११ मार्च रोजी हा सूर्यकिरणोत्सव वेरूळच्या दहा क्रमांकाच्या लेणीत अनुभवता येतो. यावर्षी या विस्मयकारक सोहळ्यासाठी महाराष्ट्र तसेच देशभरातील इतिहास संशोधक, पुरातत्त्व अभ्यासक आणि पर्यटक येथे उपस्थित होते. याशिवाय परदेशी पर्यटकांनीही या अनोख्या नैसर्गिक घटनेचा आनंद घेतला.

पुढील वर्षासाठी तयारी करा!

ज्यांना हा अद्भुत सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचा आहे त्यांनी पुढील वर्षाच्या १० मार्चची नोंद करून ठेवावी. पुढच्या उत्तरायणात पुन्हा एकदा वेरूळ लेणीतील बुद्ध प्रतिमेच्या तेजाचा हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी आपण भेटूच!

– सूरज रतन जगताप
(लेणी अभ्यासक)