Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 505

13 members filed a no confidence motion against warulwadi sarpanch rajendra meher zws 70

0
13 members filed a no confidence motion against warulwadi sarpanch rajendra meher zws 70

13 members filed a no confidence motion against warulwadi sarpanch rajendra meher zws 70 | वारूळवाडी शहराचे सरपंच राजेंद्र मेहेर यांच्यावर १३ सदस्यांनी केला अविश्वास ठराव दाखल

Source link

water resources department may stopped water supply to ahilyanagar municipal corporation over water bill issue zws 70

0
water resources department may stopped water supply to ahilyanagar municipal corporation over water bill issue zws 70

water resources department may stopped water supply to ahilyanagar municipal corporation over water bill issue zws 70 | अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार; थकबाकीसाठी जलसंपदाची महापालिकेला शनिवारपर्यतची मुदत

Source link

फलाट तिकीट विक्री बंद

0
फलाट तिकीट विक्री बंद

‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’. या मालिकेने अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं असून एजे आणि लीला ही प्रेक्षकांची लाडकी जोडी झाली आहे. या मालिकेतील एजे, लीला व्यतिरिक्त इतर पात्र घराघरात पोहोचली आहेत. नुकतंच लीलाला ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील लक्ष्मीने खास गोष्ट दिली आहे. ज्याचा फोटो सध्या चर्चेत आला आहे.

लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकांचा महासंगम होणार आहे. १५ ते १६ मार्चपर्यंत संध्याकाळी ७ ते रात्री ९.३० पर्यंत हा महासंगम असणार आहे. ‘झी मराठी’च्या सर्व मालिकांमधील खलनायिका नायिकांच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पण, नायिका खलनायिकांची दृष्ट प्रवृत्ती जाळणार की नाही हे महासंगममध्ये पाहायला मिळणार आहे. याचनिमित्ताने ‘झी मराठी’च्या सर्व मालिकांमधील कलाकार एकमेकांना भेटले. याचे रील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अलीकडेच ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीला म्हणजे अभिनेत्री वल्लरी विराजने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील लक्ष्मी म्हणजे अभिनेत्री हर्षदा खानविलकरने वल्लरीला खास छोटा केक दिलेला पाहायला मिळत आहे. वल्लरीने याचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत हर्षदा खानविलकरचे आभार मानले आहेत. तसंच तिने लिहिलं आहे, “तू माझा दिवस खूप छान बनवलास.” वल्लरीची हीच इन्स्टाग्रामवर स्टोरी हर्षदाने शेअर केली आणि लिहिलं, “तू सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. अजून बरंच काही करायचं आहे.”

वल्लरी विराज इन्स्टाग्राम स्टोरी
वल्लरी विराज इन्स्टाग्राम स्टोरी
हर्षदा खानविलकर इन्स्टाग्राम स्टोरी
हर्षदा खानविलकर इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, वल्लरी विराजला एका वृत्तसंस्थेकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यत आलं. वल्लरीच्या कामाबद्दल बोलायचं झालंय तर तिने मराठीसह हिंदीतील मालिका, चित्रपटात काम केलं आहे. गेल्यावर्षी तिचा ‘कन्नी’ मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात वल्लरीच्या सोबतीला अभिनेत्री हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत हे कलाकार झळकले होते. याशिवाय वल्लरीचा स्वतःचा एक छोटा व्यवसाय आहे; जो प्राण्यांशी संबंधित आहे. वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे. Bath and Barks असं तिच्या सलून नाव आहे. दादरमधील गोखले रोड येथे वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे. बरेच मराठी कलाकार आपल्या प्राण्यांचं ग्रुमिंग करण्यासाठी वल्लरीच्या ग्रुमिंग सलूनमध्ये घेऊन जातात. अभिनयाबरोबर वल्लरी हा व्यवसाय उत्तमरित्या सांभाळते.

Source link

Housing society No Objection Certificate mandatory for liquor shops Mumbai print news

0
Housing society No Objection Certificate mandatory for liquor shops Mumbai print news

Housing society No Objection Certificate mandatory for liquor shops Mumbai print news | मद्य दुकानांसाठी गृहनिर्माण सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक

Source link

Pakistan Train Hijack How Baloch Rebel Army Attack on Jaffer Express in Tunnel

0
Pakistan Train Hijack How Baloch Rebel Army Attack on Jaffer Express in Tunnel

Pakistan Train Hijack How Baloch Rebel Army Attack on Jaffer Express in Tunnel | आधी बोगद्यातील रेल्वे ट्रॅक उडवला, एक्स्प्रेसवर गोळीबार केला अन्…; बलुच बंडखोरांनी अख्खी ट्रेन हायजॅक कशी केली?

Source link

bmc garden department issue more than 300 notice for damage trees roots during concrete road work |

Donald Trump Slams Canada as ‘Tariff Abuser’ After Ontario’s Power Move

0
Donald Trump Slams Canada as ‘Tariff Abuser’ After Ontario’s Power Move

Donald Trump Slams Canada as ‘Tariff Abuser’ After Ontario’s Power Move | अमेरिका-कॅनडातील ‘ट्रेड वॉर’ आणखी तीव्र, कॅनडाने वीज निर्यात शुल्क वाढवल्याने ट्रम्प संतापले

Source link

Critically ill patients at Shiv Hospital remain without treatment for 24 hours mumbai

0
Critically ill patients at Shiv Hospital remain without treatment for 24 hours mumbai

Critically ill patients at Shiv Hospital remain without treatment for 24 hours mumbai | अत्यवस्थ रुग्ण २४ तास उपचाराविना… शीव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

Source link

seven farmers commit suicide every day state government admits in legislative council mumbai print news zws 70

0
seven farmers commit suicide every day state government admits in legislative council mumbai print news zws 70

seven farmers commit suicide every day state government admits in legislative council mumbai print news zws 70 | दररोज सरासरी सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्य सरकारची विधान परिषदेत कबुली

Source link

New India Cooperative Bank embezzlement of Rs 122 crore General Manager undergoes two and a half hour polygraph test Mumbai print news

0
New India Cooperative Bank embezzlement of Rs 122 crore General Manager undergoes two and a half hour polygraph test Mumbai print news

New India Cooperative Bank embezzlement of Rs 122 crore General Manager undergoes two and a half hour polygraph test Mumbai print news | न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींचा अपहारः महाव्यवस्थापकाची अडीच तास पॉलिग्राफी चाचणी

Source link