Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 489

मोठी बातमी : लाच घेताना पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना हायकोर्टाचा झटका, जामीनास नकार!

0


Satara Court Judge Bribe Case सातारा : साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाच घेताना रंगेहात पकडलेल्या साताऱ्याच्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने झटका  दिला आहे.  लाचखोरीचा आरोप असलेल्या न्यायाधीशांना अटकपूर्व जामीन देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे सातारा सत्र न्यायालयातील न्यायाधीशांना दिलासा न मिळाल्याचे समोर आले आहे. 

एका प्रकरणात आरोपीला जामीन देण्याकरता 5 लाखांची लाच घेतल्याचा न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, सातारा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला न्यायाधीश महोदयांनी हायकोर्टात दिलेलं आव्हान याचिका आता फेटाळण्यात आली आहे. न्यायाधीशांनी त्यांचे निकटवर्तीय खरात बंधूंमार्फत लाच मागितल्याची एसीबीकडे  तक्रार आली होती. न्यायाधीश निकम यांनी सारे आरोप फेटाळले असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निकमांचा यात सहभाग असल्याचे पुरावे हायकोर्टानं ग्राह्य धरले आहे. परिणामी या प्रकरणात  न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

एका खटल्यातील संशयीत आरोपीला जामीन देण्यासाठी न्यायाधिशांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र संशयीत आरोपी ते देण्यास असमर्थ असल्याने  त्याने हा सर्व प्रकार लाच लुचपत विभागाला देत रितसर तक्रार दिली. या तक्रारीवरुन पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे कारवाई केली आणि छापा टाकाला. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीशांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडल्यामुळे, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेल्याची चर्चा रंगू लागली होती. अशातच हे प्रकरण न्यायालयात गेलं असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निकमांचा यात सहभाग असल्याचे पुरावे हायकोर्टानं ग्राह्य धरले आहे. परिणामी या प्रकरणात  न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे.

तर दुसरीकडे,  न्यायाधीशांना पाच लाखाच्या लाच प्रकरणात सहाय्य करणाऱ्या इतर तिघा आरोपींपैकी एक पोलिस अधिकारी असल्याचे ही समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे. किशोर खरात हे मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असून वरळी येथे ते कार्यरत आहेत. तर न्यायाधीश धनंजय निकम यांची पाच लाखांची लाच घेण्याच्या प्रक्रियेत किशोर खरात यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. तर धनंजय निकमसह चौघांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने या आधीच फेटाळला होता.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

बॉलिवूडचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार? 10 वर्षांपूर्वी मोडलेले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड!

0
बॉलिवूडचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार? 10 वर्षांपूर्वी मोडलेले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड!


दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासचा ‘बाहुबली – द बिगिनिंग’ हा चित्रपट १० व्या वर्धापनदिनी पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पुन:प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही, परंतु एस. एस. राजामौली यांचा हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात आहे. राजामौली यांचा हा चित्रपट 10 जुलै 2025 रोजी भव्य शैलीत पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2015 मध्ये आला आणि त्याला प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले, त्यानंतर ‘बाहुबली – द कन्क्लूजन’ने कमाईचे सर्व विक्रम मोडले.



Source link

Entertainment News in Marathi Live: बॉलिवूडचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार? 10 वर्षांपूर्वी मोडलेले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड!

0
Entertainment News in Marathi Live: बॉलिवूडचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार? 10 वर्षांपूर्वी मोडलेले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड!


बॉलिवूडचा 'हा' सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार? 10 वर्षांपूर्वी मोडलेले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड!

बॉलिवूडचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार? 10 वर्षांपूर्वी मोडलेले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड!

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 17 Mar 202508:58 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: बॉलिवूडचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार? 10 वर्षांपूर्वी मोडलेले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड!

  • एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. त्यांचे सिनेमे विक्रमी ब्रेक मिळवतात आणि चाहते पुढच्या प्रत्येक चित्रपटाची वाट पाहत असतात.


Read the full story here

Mon, 17 Mar 202508:40 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: ऑरीनं केला नवा कारनामा, वैष्णो देवीला पोहोचलेल्या सोशल मीडिया स्टारविरोधात एफआयआर दाखल!





Source link

ऑरीनं केला नवा कारनामा, वैष्णो देवीला पोहोचलेल्या सोशल मीडिया स्टारविरोधात एफआयआर दाखल!

0
ऑरीनं केला नवा कारनामा, वैष्णो देवीला पोहोचलेल्या सोशल मीडिया स्टारविरोधात एफआयआर दाखल!


FIR On Orry : बॉलिवूड सेलेब्सचा लाडका मित्र ऑरी उर्फ ओरहान अवतरमानीसह 8 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  वैष्णो देवी, कटरा येथील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवतरमानी ऊर्फ ऑरी आणि इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

मध्य रेल्वेचा प्रवास होणार सुस्साट..! बदलापूर-कर्जत रेल्वेमार्ग विस्ताराबाबत केंद्राचा मोठा निर्णय

0
मध्य रेल्वेचा प्रवास होणार सुस्साट..!  बदलापूर-कर्जत रेल्वेमार्ग विस्ताराबाबत केंद्राचा मोठा निर्णय


केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’८९व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या नव्या प्रोजेक्टमुळे बदलापूर ते कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. 



Source link

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी दिनेश लोंढे यांची फेरनिवड

0
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी दिनेश लोंढे यांची फेरनिवड

सातारा, दि.१७ :– राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटना असलेल्या महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी दिनेश लोंढे यांची नियुक्ती महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दिनेश लोंढे हे महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्य गेले चार वर्षांपासून करत आहेत त्यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्य सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोहोचवले असून निर्भीड पत्रकार म्हणून ते सातारा जिल्हात ओळखले जातात.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे संघाच्या अनेक पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सभासद पत्रकार हितचिंतक यांनी अभिनंदन केले.

Narendra Modi Podcast with Lex Fridman Said I never wore shoes in my life

0
Narendra Modi Podcast with Lex Fridman Said I never wore shoes in my life



Narendra Modi Podcast with Lex Fridman Said I never wore shoes in my life | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेक्स यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितला किस्सा, “मी आयुष्यात कधीही बूटही घातले नव्हते…”





Source link

“राज्याच्या अधिष्ठानापेक्षा धर्माचे अधिष्ठान मोठे”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत

0
“राज्याच्या अधिष्ठानापेक्षा धर्माचे अधिष्ठान मोठे”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत



pune dcm eknath shinde sant tukaram beej speech at dehu state and religion “राज्याच्या अधिष्ठानापेक्षा धर्माचे अधिष्ठान मोठे”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत





Source link

Pm Narendra Modi Answer on Life and Death Question in Fridman Podcast Also Said This About Gujrat Riots

0
Pm Narendra Modi Answer on Life and Death Question in Fridman Podcast Also Said This About Gujrat Riots



Pm Narendra Modi Answer on Life and Death Question in Fridman Podcast Also Said This About Gujrat Riots | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना मृत्यूची भीती वाटते का?’ लेक्स पॉडकास्ट मध्ये दिलं उत्तर, म्हणाले “मी..”





Source link

प्रसिद्ध नायिकेचं ३ महिन्यांत पुनरागमन! ‘स्टार प्रवाह’वर येतेय नवीन मालिका; दिसला वैभव मांगलेंचा मालवणी अंदाज, पाहा प्रोमो

0
प्रसिद्ध नायिकेचं ३ महिन्यांत पुनरागमन! ‘स्टार प्रवाह’वर येतेय नवीन मालिका; दिसला वैभव मांगलेंचा मालवणी अंदाज, पाहा प्रोमो



star pravah announce new serial kon hotis tu kay zalis tu girija prabhu comeback vaibhav mangle in fathers role watch promo प्रसिद्ध नायिकेचं ३ महिन्यांत पुनरागमन! ‘स्टार प्रवाह’वर येतेय नवीन मालिका; दिसला वैभव मांगलेंचा मालवणी अंदाज, पाहा प्रोमो





Source link