Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनऑरीनं केला नवा कारनामा, वैष्णो देवीला पोहोचलेल्या सोशल मीडिया स्टारविरोधात एफआयआर दाखल!

ऑरीनं केला नवा कारनामा, वैष्णो देवीला पोहोचलेल्या सोशल मीडिया स्टारविरोधात एफआयआर दाखल!

[ad_1]

FIR On Orry : बॉलिवूड सेलेब्सचा लाडका मित्र ऑरी उर्फ ओरहान अवतरमानीसह 8 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  वैष्णो देवी, कटरा येथील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवतरमानी ऊर्फ ऑरी आणि इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments