Friday, August 14, 2026
Homeमनोरंजनबॉलिवूडचा 'हा' सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार? 10 वर्षांपूर्वी मोडलेले बॉक्स ऑफिसचे...

बॉलिवूडचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार? 10 वर्षांपूर्वी मोडलेले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड!

बॉलिवूडचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार? 10 वर्षांपूर्वी मोडलेले बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड!

[ad_1]

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासचा ‘बाहुबली – द बिगिनिंग’ हा चित्रपट १० व्या वर्धापनदिनी पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पुन:प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही, परंतु एस. एस. राजामौली यांचा हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात आहे. राजामौली यांचा हा चित्रपट 10 जुलै 2025 रोजी भव्य शैलीत पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2015 मध्ये आला आणि त्याला प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले, त्यानंतर ‘बाहुबली – द कन्क्लूजन’ने कमाईचे सर्व विक्रम मोडले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments