Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 488

अटल सेतूमुळे मध्य रेल्वेची कोट्यवधींची कमाई, सरासरी वाहन संख्या कमी असली तरी मध्य रेल्वेची कमाई अधिक

0
अटल सेतूमुळे मध्य रेल्वेची कोट्यवधींची कमाई, सरासरी वाहन संख्या कमी असली तरी मध्य रेल्वेची कमाई अधिक



atal setu has boosted central railways annual revenue despite most drivers rejecting it || अटल सेतूमुळे मध्य रेल्वेची कोट्यवधींची कमाई, सरासरी वाहन संख्या कमी असली तरी मध्य रेल्वेची कमाई अधिक





Source link

sub committee meeting regarding godavari pollution held in presence of municipal commissioner manisha khatri zws 70

0
sub committee meeting regarding godavari pollution held in presence of municipal commissioner manisha khatri zws 70



sub committee meeting regarding godavari pollution held in presence of municipal commissioner manisha khatri zws 70 | नाशिकमध्ये नवीन गटारींचे जाळे निळ्या पूररेषेबाहेर ; गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमिती बैठकीत सूचना





Source link

gbs outbreak in pune finally stopped no new cases reported since 18 february pune print news stj 05 zws 70

0
gbs outbreak in pune finally stopped no new cases reported since 18 february pune print news stj 05 zws 70



gbs outbreak in pune finally stopped no new cases reported since 18 february pune print news stj 05 zws 70 | पुण्यातील ‘जीबीएस’चा उद्रेक अखेर थांबला!  महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सार्वजनिक आरोग्य विभागाला पत्र





Source link

‘चल भावा सिटीत’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा खेळात जोडीदार मिळवण्यासाठी स्पर्धक काय करणार?

0
‘चल भावा सिटीत’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा खेळात जोडीदार मिळवण्यासाठी स्पर्धक काय करणार?



Zee Marathi Chal Bhava Citit new promo new task What will the kajal do to get a partner in the game Watch: Video: Video: ‘चल भावा सिटीत’चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा खेळात जोडीदार मिळवण्यासाठी स्पर्धक काय करणार?





Source link

Ranya Rao Case problems increase 52 trips to Dubai in 2 years 26 trips with friend Tarun Raju gold smuggling case revealed

0
Ranya Rao Case problems increase 52 trips to Dubai in 2 years 26 trips with friend Tarun Raju gold smuggling case revealed



Ranya Rao Case problems increase 52 trips to Dubai in 2 years 26 trips with friend Tarun Raju gold smuggling case revealed | रान्या रावचा २ वर्षांत ५२ वेळा दुबई प्रवास, तर मित्र तरुण राजूबरोबर २६ दुबई फेऱ्या, सोन्याच्या तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर





Source link

मतदार ओळखपत्राशी लिंक होणार आधार, निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय; अशी होणार अंमलबजावणी

0
मतदार ओळखपत्राशी लिंक होणार आधार, निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय; अशी होणार अंमलबजावणी


मतदार ओळखपत्र (ईपीआयसी) आधारशी लिंक करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यावर चर्चा झाली. ही प्रक्रिया पूर्णपणे संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार असेल, असे आयोगाने स्पष्ट केले.



Source link

आता मतदार ओळखपत्रही आधार कार्डशी जोडणार! प्रक्रिया जाणून घ्या स्टेप बाय स्टेप!

0
आता मतदार ओळखपत्रही आधार कार्डशी जोडणार! प्रक्रिया जाणून घ्या स्टेप बाय स्टेप!


Aadhaar-Voter Id Card Link: पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येत असतं. तुमचे पीएफ अकाऊंटदेखील आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन करण्यात येते. यात आता मतदान ओळखपत्रही आधारकार्डला जोडले जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर आता आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचा मार्ग मोकळा झालाय. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.  हेतू कितीही चांगले असले तरी, या कामात कायदेशीर ते राजकीय अशा अनेक आव्हाने आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

डेटा सुरक्षित ठेवण्याचे आव्हान

2021 मध्ये लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये सुधारणा केल्यानंतर, मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्याची परवानगी देण्यात आली. निवडणूक आयोगाने लोकांकडून त्यांचे आधार क्रमांक मागताना हे ऐच्छिक असल्याचे म्हटले होते. म्हणजेच ज्यांना दोन्ही कागदपत्रे लिंक करायची आहेत ते तसे करू शकतात आणि ज्यांना नको आहेत त्यांनी तसे करू नये.आयोगाला आतापर्यंत 66.23 कोटी आधार क्रमांक मिळाले आहेत. असे असले तरी हे अद्याप मतदार ओळखपत्राशी जोडलेले नाहीत.नागरिकांना आपल्या गोपनीयतेबद्दल चिंता आहे. आज खासगी डेटा लीक ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. जेव्हा आधार आणि मतदार ओळखपत्राचा डेटाबेस एकत्र केला जाईल, तेव्हा ते सुरक्षित ठेवण्याचे आव्हान आणखी मोठे होईल. लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहू नये अशा सॉफ्टवेअर आणि साधनांची आवश्यकता असेल.

जाणून घ्या स्टेप बाय स्टेप 

तुमचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला मतदार सेवा पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यानंतर पुढे देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करा. 

सर्वप्रथम  मतदार सेवा पोर्टलला भेट द्या आणि ‘फॉर्म’ पर्यायावर क्लिक करा.जर तुम्ही नोंदणीकृत असाल, तर तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘लॉगिन’ वर क्लिक करा.

जर तुम्ही नोंदणीकृत नसाल, तर ‘साइनअप’ पर्यायावर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा. तुमचा मोबाइल नंबर, कॅप्चा कोड भरा आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा. ओटीपी, तुमचा ईपीआयसी क्रमांक, पासवर्ड यासारखे आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ बटणावर क्लिक करा.

नोंदणी केल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड भरुन करून लॉग इन करा. ‘फॉर्म ६बी’ वर क्लिक करा. राज्य आणि तुमचा विधानसभा/संसदीय मतदारसंघ निवडा. 

तुमची वैयक्तिक माहिती एंटर करा, ओटीपी, आधार क्रमांक एंटर करा आणि ‘प्रिव्ह्यू’ बटणावर क्लिक करा.

‘सबमिट’ वर क्लिक करा. तुमचा अर्ज ट्रॅक करण्यासाठी एक संदर्भ क्रमांक दिला जाईल.





Source link

राज्यात उद्यापासून सीईटी परीक्षांचे सत्र सुरू, सीईटी परीक्षांसाठी १३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी

0
राज्यात उद्यापासून सीईटी परीक्षांचे सत्र सुरू, सीईटी परीक्षांसाठी १३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी



in Maharashtra cet exams start from tomorrow more 13 lakhs students will appear for the examination राज्यात उद्यापासून सीईटी परीक्षांचे सत्र सुरू, सीईटी परीक्षांसाठी १३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी





Source link

रक्षाविसर्जन व पुण्यानुमोदन विधी आयोजित

0
रक्षाविसर्जन व पुण्यानुमोदन विधी आयोजित

फलटण :- कालकथित वसंतराव राघू काकडे यांचा रक्षाविसर्जन विधी मंगळवार, दिनांक 18 मार्च 2025 रोजी सकाळी 8:15 वाजता संपन्न होईल. तसेच दुपारी 12:00 वाजता पुण्यानुमोदन व बुद्ध पूजा  आयोजित करण्यात आला आहे.

▪ स्थळ: फलटण नगरपालिका वसाहत, महात्मा फुले नगर, फलटण.

बौद्ध उपासक व उपासिका नातेवाईक, मित्रपरिवार  उपस्थित राहावे,

भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

0
भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ


महाराष्ट्रात सध्या ज्या क्रूर पद्धतीने कारभार सुरु आहे तो अत्यंत वाईट आहे. बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुखांची निघृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे प्रकार पाहता राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार हा औरंगजेबाच्या कारभारासारखाच आहे या विधानातून दोन शासकांच्या कारभाराची तुलना केलेली आहे, व्यक्तींची नाही, असे असतानाही भाजपचे काही नेतेच फडणवीस यांची तुलना क्ररकर्मा औरंगजेबाशी करत आहेत, असे उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. मुंबईत गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगजेबावर बोलल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पोटदुखी का झाली. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला नाही, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरला नाही तरीही भाजपाचे नेते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत आहेत, असं सपकाळ म्हणाले. 



Source link