Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशमतदार ओळखपत्राशी लिंक होणार आधार, निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय; अशी होणार...

मतदार ओळखपत्राशी लिंक होणार आधार, निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय; अशी होणार अंमलबजावणी

मतदार ओळखपत्राशी लिंक होणार आधार, निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय; अशी होणार अंमलबजावणी

[ad_1]

मतदार ओळखपत्र (ईपीआयसी) आधारशी लिंक करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यावर चर्चा झाली. ही प्रक्रिया पूर्णपणे संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार असेल, असे आयोगाने स्पष्ट केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments