Monday, July 27, 2026
Home Blog Page 451

‘या’ राज्यात आहे शुद्ध सोन्याने भरलेली रहस्यमयी गुहा! भारत एका दिवासात श्रीमंत होईल इतकं सोनं; पण या गुहेचे द्वार…

0
‘या’ राज्यात आहे शुद्ध सोन्याने भरलेली रहस्यमयी गुहा! भारत एका दिवासात श्रीमंत होईल इतकं सोनं; पण या गुहेचे द्वार…


Sonbhandar Caves in Bihar : भारताला सोने की चिडियाँ असं म्हंटल जायचं… भारताकडे अफाट संपत्ती होती. मुघल आणि इंग्रजांनी मिळून  मोठ्या प्रमाणात भारताला लुटले. तरीही भारत अजूनही सोन्याचे छुपे भांडर आहेत. यापैकीच एक आहे भारतातील एक रहस्यमयी गुहा. या गुहेत शुद्ध सोन्याचा खजिना आहे. या गुहेचे द्वार उघडले तर संपूर्ण भारत एका दिवसात श्रीमंत होईल. इंग्रजानी हा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा खजिना काही सापडला नाही. जाणून घेऊया ही गुहा कुठे आहे. 

बिहारमधील राजगीर येथे ही गुहा आहे. सोन भंडार नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गुहेत हजारो वर्षे जुने सोने लपलेले असल्याचा दावा केला जातो. हा खजिना मगध सम्राट बिंबिसाराचा होता, जो इंग्रजांनाही सापडला नाही असेही सांगितले जाते.
बिहारमधील नालंदा जिल्ह्यात राजगीर नावाचे एक ठिकाण आहे जिथे सोन भंडार गुहा आहे. त्यात हजारो टन सोने लपलेले असल्याचे म्हटले जाते. मात्र, अद्याप ही गुहा कुणाच्याच हाती लागलेली नाही. 

हा खजिना मगध सम्राट बिंबिसाराचा आहे. त्याने त्याच्या पत्नीच्या सल्ल्यानुसार ते गुहेत लपवून ठेवले होते. जेणेकरून ते सुरक्षित राहील असा इतिहासकारांचा तर्क आहे.  बिंबिसाराला सोने आणि दागिन्यांची खूप आवड होती. जेव्हा त्याचा मुलगा अजातशत्रूने त्याला पकडले तेव्हा त्याच्या पत्नीने सर्व खजिना या गुहेत लपवून ठेवला. गुहेच्या आत एक लहान खोली आहे, ज्यामध्ये सैनिक राहत होते. याच्या मागे गुप्त खोलीत खजिना लपवलेला आहे. या खोलीचे द्वार  एका जड दगडाने बंद आहे. त्या दगडावर शंख लिपीत काहीतरी लिहिलेले आहे. असे मानले जाते की जो ते वाचू शकतो तोच खजिन्यापर्यंत पोहोचू शकतो. पण आतापर्यंत कोणीही दगडावरील मजकूर वाचण्यात यशस्वी झालेले नाही. ब्रिटिशांनी तोफांनी गुहा उडवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. आजही गुहेवर कवचाच्या खुणा आहेत. 

सोन भंडारशी संबंधित कथा केवळ इतिहासापुरती मर्यादित नाही. वायु पुराणातही याचा उल्लेख आढळतो.  जरासंधानेही येथे खजिना लपवला होता.
जरासंधाच्या वधानंतर, त्याचा खजिना देखील गुहेच्या गूढतेत लपला. तेव्हापासून आजपर्यंत कोणीही या खजिन्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही असे वायू पुराणात म्हंटले आहे. राजगीरला येणारे लोक या रहस्यमय गुहेला नक्कीच भेट देतात. हे ठिकाण म्हणजे रहस्मयी इतिहासाचे साक्षीदार आहे. तसेच हे ठिकाण पाहताना गुहेतील सोनं मिळवण्याची इच्छा निर्माण होते. 

 





Source link

mp sanjay raut hit bjp policy over grabing land in the name of hindutva in nashik tour zws 70

0
mp sanjay raut hit bjp policy over grabing land in the name of hindutva in nashik tour zws 70



mp sanjay raut hit bjp policy over grabing land in the name of hindutva in nashik tour zws 70 | हिंदुत्वाचे नाव द्यायचे आणि जमिनी बळकाविण्याचे धोरण : संजय राऊत यांची भाजपवर टीका





Source link

deputy chief minister ajit pawar claims best performance as mla in baramati pune print news zws 70

0
deputy chief minister ajit pawar claims best performance as mla in baramati pune print news zws 70



deputy chief minister ajit pawar claims best performance as mla in baramati pune print news zws 70 | माझ्यासारखा आमदार तुम्हाला परत मिळणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत दावा





Source link

गर्भवतीच्या नातेवाइकांच्या जबाबांची नोंद; आरोग्य विभागाच्या चौकशी समितीची कार्यवाही; लवकरच अंतिम अहवाल

0
गर्भवतीच्या नातेवाइकांच्या जबाबांची नोंद; आरोग्य विभागाच्या चौकशी समितीची कार्यवाही; लवकरच अंतिम अहवाल



पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविला असून, अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी उपचारास नकार दिल्याने ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रुग्णालयानेही याप्रकरणी १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याची कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

या समितीने रविवारी ईश्वरी भिसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. ईश्वरी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले त्या दिवशी नेमके काय घडले, हे समितीने नातेवाइकांकडून जाणून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्राथमिक अहवालात रुग्णालयावर ठपका

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीला दाखल करून घेण्यासाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली होती. रुग्णाकडे आपत्कालीन स्थितीत रुग्णालय अशा प्रकारे पैसे मागू शकत नाही. त्यामुळे गर्भवती रुग्णालयात गेली त्या वेळी तिच्यासाठी आपत्कालीन स्थिती होती का, याची तपासणी राज्याच्या आरोग्य विभागाच्या समितीने केली आहे. यासाठी गर्भवतीच्या वैद्यकीय अहवालांच्या आधारे समितीने प्रसूती, स्त्रीरोग, हृदयविकार, फिजिशिअन अशा विविध तज्ज्ञांशी चर्चा केली. यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला असून, याबाबतचा प्राथमिक अहवाल समितीने आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याकडे सादर केला आहे. याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

समितीकडून आतापर्यंत काय?

– दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी

– रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

– रुग्णालयाकडील रुग्णाचे वैद्यकीय अहवाल ताब्यात

– सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे जबाब

– गर्भवती आपत्कालीन स्थितीत होती का, याचा शोध

– प्राथमिक चौकशी अहवाल आरोग्य संचालकांकडे सादर



Source link

तनिषा भिसे प्रकरणावर सुषमा अंधारेंचं मन हेलावून टाकणारं पत्र, म्हणाल्या; “मातृत्वाची अनिवार ओढ….”

0
तनिषा भिसे प्रकरणावर सुषमा अंधारेंचं मन हेलावून टाकणारं पत्र, म्हणाल्या; “मातृत्वाची अनिवार ओढ….”



Sushma Andhare Emotional Letter to Political Workers About Tanisha Bhise Death Case what she said?| तनिषा भिसे प्रकरणावर सुषमा अंधारेंचं मन हेलावून टाकणारं पत्र, म्हणाल्या; “मातृत्वाची अनिवार ओढ….”





Source link

“त्याला कोलंबीचं कालवण वाढलं…”, मराठी अभिनेत्रीच्या घरी जमिनीवर बसून जेवला होता रणबीर कपूर; किस्सा सांगत म्हणाली…

0
“त्याला कोलंबीचं कालवण वाढलं…”, मराठी अभिनेत्रीच्या घरी जमिनीवर बसून जेवला होता रणबीर कपूर; किस्सा सांगत म्हणाली…



ranbir kapoor once visit this marathi actress home and ate prawns gravy “त्याला कोलंबीचं कालवण वाढलं…”, मराठी अभिनेत्रीच्या घरी जमिनीवर बसून जेवला होता रणबीर कपूर; किस्सा सांगत म्हणाली…





Source link

पैसाच पैसा; मेष राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग, ‘या’ तीन राशींना मिळणर मानसन्मान अन् अचानक धनसाभ

0
पैसाच पैसा; मेष राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग, ‘या’ तीन राशींना मिळणर मानसन्मान अन् अचानक धनसाभ



Budhaditya Yog Create In Mesh rashi three zodic get money and success l पैसाच पैसा; मेष राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग, या तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार मानसन्मान अन् अचानक धनसाभ





Source link

Chhaava Fame Akshaye Khanna will debut in telugu with mahakali movie

0
Chhaava Fame Akshaye Khanna will debut in telugu with mahakali movie



Chhaava Fame Akshaye Khanna will debut in telugu with mahakali movie | ‘छावा’ चित्रपटानंतर अक्षय खन्ना दाक्षिणात्य सिनेसृष्टीत करणार पदार्पण, झळकणार दमदार भूमिकेत





Source link

ठाण्यात १३ वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलीवर बलात्कार; गर्भवती झाल्यावर प्रकार आला समोर

0
ठाण्यात १३ वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलीवर बलात्कार; गर्भवती झाल्यावर प्रकार आला समोर


ठाणे जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. ही मुलगी कर्करोगाने ग्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. २९ वर्षीय आरोपीला गुरुवारी बिहारमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिहारमधील मुलीच्या कुटुंबाच्या गावातील रहिवासी आहे. त्याने दोन महिन्यांपूर्वी बदलापूर येथे त्यांच्यासाठी भाड्याच्या घराची व्यवस्था केली होती. तसेच तो पीडितेला उपचारासाठी मदत करत होता.



Source link

कपाळावर कुंकू नसले म्हणून काय झालं… महाराष्ट्रातील ‘या’ गावांतील विधवांचे पालटत आहे नशीब

0
कपाळावर कुंकू नसले म्हणून काय झालं… महाराष्ट्रातील ‘या’ गावांतील विधवांचे पालटत आहे नशीब


विधवांच्या हातात पुन्हा बांगड्या चढवल्या जात महाराष्ट्रातील गावोगावी मूक पण शक्तिशाली क्रांती होत आहे. हा क्रांतिकारी बदल विधवा महिलांच्या कपाळावरील कुुकाच्या जागी समाजातील सन्मानाने घेतली जात आहे. शतकानुशतके चालत आलेल्या विधवा विरोधी प्रथा उखडून टाकण्याची जबाबदारी या ग्रामस्थांनी घेतली आहे. राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी ७ हजार ६८३ गावांनी विधवांवरील भेदभाव निर्मूलनाची अधिकृत घोषणा केली आहे.



Source link