Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रठाण्यात १३ वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलीवर बलात्कार; गर्भवती झाल्यावर प्रकार आला समोर

ठाण्यात १३ वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलीवर बलात्कार; गर्भवती झाल्यावर प्रकार आला समोर

ठाण्यात १३ वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलीवर बलात्कार; गर्भवती झाल्यावर प्रकार आला समोर

[ad_1]

ठाणे जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. ही मुलगी कर्करोगाने ग्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. २९ वर्षीय आरोपीला गुरुवारी बिहारमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिहारमधील मुलीच्या कुटुंबाच्या गावातील रहिवासी आहे. त्याने दोन महिन्यांपूर्वी बदलापूर येथे त्यांच्यासाठी भाड्याच्या घराची व्यवस्था केली होती. तसेच तो पीडितेला उपचारासाठी मदत करत होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments