Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रकपाळावर कुंकू नसले म्हणून काय झालं... महाराष्ट्रातील ‘या’ गावांतील विधवांचे पालटत आहे...

कपाळावर कुंकू नसले म्हणून काय झालं… महाराष्ट्रातील ‘या’ गावांतील विधवांचे पालटत आहे नशीब

कपाळावर कुंकू नसले म्हणून काय झालं… महाराष्ट्रातील ‘या’ गावांतील विधवांचे पालटत आहे नशीब

[ad_1]

विधवांच्या हातात पुन्हा बांगड्या चढवल्या जात महाराष्ट्रातील गावोगावी मूक पण शक्तिशाली क्रांती होत आहे. हा क्रांतिकारी बदल विधवा महिलांच्या कपाळावरील कुुकाच्या जागी समाजातील सन्मानाने घेतली जात आहे. शतकानुशतके चालत आलेल्या विधवा विरोधी प्रथा उखडून टाकण्याची जबाबदारी या ग्रामस्थांनी घेतली आहे. राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी ७ हजार ६८३ गावांनी विधवांवरील भेदभाव निर्मूलनाची अधिकृत घोषणा केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments