Monday, July 27, 2026
Home Blog Page 452

Donald Trump wealth doubled in last one year what make this happen Truth Social crypto

0
Donald Trump wealth doubled in last one year what make this happen Truth Social crypto


Donald Trump wealth : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे वर्षभरापूर्वी अनेक कायदेशीर खटल्यांचा सामना करावा लागला. यादरम्यान ट्रम्प यांनी फोर्ब्सच्या २०२५ च्या अब्जाधिशांच्या यादीत ५.१ अब्ज डॉलर्स संपत्तीसह ७००वा क्रमांक मिळवला आहे. अवघ्या १२ महिन्यांपूर्वी ट्रम्प यांचे आर्थिक भविष्य अंधारात दिसत होते, कायदेशीर अडचणी आणि ४५४ दशलक्ष डॉलर्सच्या फसवणुकीचा निर्णयाच्या ओझ्याखाली ट्रम्प बुडाल्याचे दिसून येत होते. मात्र फोर्ब्सच्या मते, गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत ट्रम्प यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे.

२०२४ मध्ये न्यूयॉर्क कोर्टाने अनुकूल ‘क्रेडिट टर्म्स’ मिळवण्यासाठी त्यांची संपत्ती वाढवून दाखवल्या प्रकरणी निकाल दिल्यानंतर ट्रम्प यांच्या आर्थिक अडचणींना सुरूवात झाली होती. न्यूयॉर्क अटॅर्नी जनरल लेटिशीया जेम्स यांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे संकेतही दिले होते, ज्यामध्ये त्यांच्या प्रसिद्ध ४० वॉल स्ट्रीट इमारतीचा देखील समावेश होता. एका वेळी ट्रम्प यांचे अंदाजे कॅश बॅलन्स अवघे ४१३ दशलक्ष डॉलर्स इतके होते. या काळात ट्रम्प यांचं भविष्य अनिश्चित दिसत होतं.

पण ट्रम्प यांनी या सर्व गोष्टींचा जोरदार प्रतिकार केला. त्यांच्या कायदेशीर टीमने कोर्टाला त्यांची मालमत्ता जप्त होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक बॉन्डची रक्कम ४५४ दशलश डॉलर्सवरून १७५ दशलक्ष डॉलर्स पर्यंत खाली आणण्यासाठी तयार केले, ज्यामुळे ट्रम्प यांना मार्ग शोधण्यासाठी वेळ मिळाला.

ट्रूथ सोशलने तारले

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलची मूळ कंपनी ‘पब्लिक’ केली. जेमतेम उत्पन्न आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून देखील ट्रम्प यांच्या कट्टर समर्थकांनी या कंपनींच्या शेअर्सवर उड्या घेतल्या, ज्यामुळे कंपनीचे शेअर्स एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचले. पुढे जरी कंपनीचे शेअर्स ७२ टक्क्यांनी घसरले असले, तरीही मार्च २०२५ पर्यंत ट्रम्प यांच्याकडे कंपनीचा २.६ अब्ज डॉलर्सचा हिस्सा होता, ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत उल्लेखनीय वाढ झाली.

हेही वाचा

क्रिप्टोची कमाल

यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक अनपेक्षित क्षेत्र गेम चेंजर ठरले. ऑक्टोबर २०२४ मध्ये ट्रम्प यांनी नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल हा एक क्रिप्टो प्रोजेक्ट लाँच केल. सुरुवातीच्या काळात अनिश्चितता होती पण ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणूक जिंकल्याने आणि क्रिप्टो उद्योजक जस्टिन सन यांनी केलेल्या प्रचारामुळे या क्रिप्टो प्रोजेक्टचं मूल्य प्रचंड वाढलं. यामुळे ट्रम्प यांच्या संपत्तीत २४५ दशलक्ष डॉलर्सची भर पडली.

डोनाल्ड ट्रम्प हे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी $TRUMP हे डिजीटल टोकन सादर केलं. ज्याचा त्यांना भरपूर फायदा झाला. ज्यामधून त्यांनी फी म्हणून ३५० दशलक्ष डॉलर्स मिळवले, ज्यापैकी कर वजा होऊन ट्रम्प यांच्या तिजोरीत ११० दशलक्ष डॉलर्स पडल्याचे बोलले जाते. २०२४ च्या अखेरीस ट्रम्प यांना क्रिप्टोकरन्सी व्हेंचरमधून जवळपास ८०० दशलक्ष डॉलर्स इतकी लिक्विडीटी मिळाली. ज्यामुळे ट्रम्प हे एका प्रकारे अनेकांच्या नजरेत क्रिप्टो किंग बनले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीचे स्त्रोत वाढले असले तरी त्यांना ४५४ दशलक्ष डॉलर्सच्या फसवणुकीच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. पण व्याज जमा होत असल्याने आणि एकूण रक्कम ५०० दशलक्ष डॉलर्सच्या जवळपास असल्याने त्यांना कायदेशीर परिणामांची चिंता उरलेली नाही. जवळपास ८०० दशलक्ष डॉलर्सची लिक्विड मालमत्ता असल्याने ट्रम्प सध्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहेत .

हेही वाचा

फोर्ब्सची यादी

फोर्ब्स २०२५ च्या अब्जाधीशांच्या यादीत विक्रमी ३,०२८ अब्जाधीशांचा समावेश आहे. या यादीतील सर्वांची मिळून एकत्रित संपत्ती ही १६.१ ट्रिलियन डॉलर्स इतकी प्रचंड आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या तुलनेत ट्रम्प यांची संपत्ती अजूनही कमीच आहे. अंदाजे ३४२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मस्क यांनी यादीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे.





Source link

Ram Mandir : राम मंदिरातील पुजाऱ्यांनी किती पगार? ट्रस्टकडून काय काय मिळतं?

0
Ram Mandir : राम मंदिरातील पुजाऱ्यांनी किती पगार? ट्रस्टकडून काय काय मिळतं?


No match is being played.

Apr 05, 2025 | Match 18

Indian Premier League, 2025

RR

(20 ov) 205/4

VS

PBKS

155/9(20 ov)

Rajasthan Royals beat Punjab Kings by 50 runs
Full Scorecard →

Apr 05, 2025 | Match 17

Indian Premier League, 2025

DC

(20 ov) 183/6

VS

CSK

158/5(20 ov)

Delhi Capitals beat Chennai Super Kings by 25 runs
Full Scorecard →

Apr 05, 2025 | 3rd ODI

Pakistan in New Zealand, 3 ODI Series, 2025





Source link

राम नवमीनिमित्त लाखावर भाविकांची मांदियाळी! ६५० दिंड्या दाखल, शेगाव नगरी भक्ती रसात चिंब!!

0
राम नवमीनिमित्त लाखावर भाविकांची मांदियाळी! ६५० दिंड्या दाखल, शेगाव नगरी भक्ती रसात चिंब!!



buldhana shri ram navami 2025 shegaon sant gajanan maharaj temple राम नवमीनिमित्त लाखावर भाविकांची मांदियाळी! ६५० दिंड्या दाखल, शेगाव नगरी भक्ती रसात चिंब!!





Source link

विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक

0
विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक



private tutor arrested by ghatkopar police on Sunday for sexually assaulting minor student by threatening to publish her nude photos || विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक





Source link

पत्नी मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर तर पती बेरोजगार; सततच्या टोमण्यांनी त्रस्त होऊन डोक्यात मारला हातोडा अन् चिरला गळा

0
पत्नी मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर तर पती बेरोजगार;  सततच्या टोमण्यांनी त्रस्त होऊन डोक्यात मारला हातोडा अन् चिरला गळा


नोएडा सेक्टर-१५ मध्ये पत्नीचा गळा चिरून आणि हातोड्याने वार करून तिची हत्या करणाऱ्या नूरुल्लाहने आता नवा दावा केला आहे. पत्नीच्या टोमण्यांना कंटाळून त्याने असे पाऊल उचलल्याचे त्याने पोलिस चौकशीत सांगितले. याशिवाय त्याला पत्नीवरही संशय होता. नोएडा फेज-१ पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.



Source link

ED conducts raid on Empuraan producer premises seizes Rs 1.5 crore in cash FEMA violation

0
ED conducts raid on Empuraan producer premises seizes Rs 1.5 crore in cash FEMA violation



ED conducts raid on Empuraan producer premises seizes Rs 1.5 crore in cash FEMA violation | ईडीची ‘एल-२ एम्पुरान’च्या निर्मात्याच्या ठिकाणांवर छापेमारी! जप्त केलेल्या रकमेचा Photo केला शेअर





Source link

ChatGPT can create Aadhaar How to differentiate between real and fake govt ID

0
ChatGPT can create Aadhaar How to differentiate between real and fake govt ID


चॅट जीपीटीच्या ‘घिबली’ने सध्या संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. ‘घिबली’मुळे चर्चेत असलेले चॅट जीपीटी आता बनावटी आधार कार्डमुळे चर्चेत आले आहे. कृत्रिम तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोक चॅट जीपीटीवर खोटे आधार कार्ड तयार करताना दिसत आहेत. आधार कार्ड हा भारत सरकारद्वारे जारी केलेला तुमच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा आहे. मात्र, अशा चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड तयार केले जात असल्याने सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. चॅट जीपीटीतील ‘घिबली’च्या नवोन्मेषी शोधामुळे सुरक्षाविषयक चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

आधार कार्ड ही प्रत्येक भारतीय व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी भारत सरकारने केली गेलेली सोय आहे आणि त्यासाठी त्या त्या प्रत्येक व्यक्तीला १२ अंकी ‘युनिक आयडेंटिटी’ क्रमांक प्रदान केला जातो. भारतातील मुले आणि नवजात बालकांनाही आता हा नंबर दिला जातो. सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक माहितीच्या आधारे प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा आयडी क्रमांक तयार होतो आणि हाच त्याचा ‘युनिक आधार आयडी नंबर’ असतो. तुमच्याजवळचे आधार कार्ड खरे आहे की खोटे ते कसे ओळखायचे? जाणून घेऊ…

हेही वाचा

एआय-जनरेटेड आधार आणि खऱ्या आधार कार्डामधील फरक

खऱ्या आणि खोट्या आधार कार्डमधील फरक समजून घेण्यासाठी चॅट जीपीटीने तयार केलेल्या आधार कार्डचे छायाचित्र आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)ने शेअर केलेल्या आधार कार्डावरील छायाचित्र बघून, त्यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. या दोन्हींमधील फरक पाहू…

१. आयडीवरील पासपोर्ट-आकाराची प्रतिमा तपासणे. एआय-जनरेटेड प्रतिमा, अपलोड केलेल्या / खऱ्या प्रतिमेवरून घेतलेल्या प्रतिमादेखील वेगवेगळ्या असू शकतात. चॅट जीपीटीवर आधार कार्ड तयार करण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते की, बनावट आयडीवरील प्रतिमा अपलोड केलेल्यापेक्षा प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात.

२. खरे आधार कार्ड आणि बनावट आधार कार्डावरील हिंदी/इंग्रजी फॉन्टची तुलना करा.

३. वाक्यरचना तपासा. जसे की, आधारची रचना कशी केली गेली आहे. त्यामध्ये कोलन, स्लॅश व स्वल्पविराम यांचा वापर कसा केला गेला आहे.

४. बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी ते आधार कार्ड आणि त्यावरील भारत सरकारचे लोगो काळजीपूर्वक तपासा.

५. आधार कार्डवर क्युआर कोड आहे का ते तपासा.जर त्यावर क्युआर कोड असेल, तर तो कोड खरा आहे का ते तपासण्यासाठी स्कॅन करा.

‘यूआयडीएआय’ वेबसाइटवर आधार कार्ड कसे तपासायचे?

तुम्ही https://uidai.gov.in/ किंवा https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar या वेबसाइटवर जाऊन आधार कार्डाची ऑनलाइन पडताळणी करू शकता.

१. सर्वप्रथम तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar वर जा.

२. ‘आधार वैधता तपासा’ या पर्यायावर वर क्लिक करा — https://myaadhaar.uidai.gov.in/check-aadhaar-validity/en

३. त्या पर्यायात १२-अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.

हेही वाचा

जर आधार क्रमांक बनावट असेल, तर तुम्हाला पुढील प्रक्रिया करणे शक्य होणार नाही आणि वेबसाइटकडून तुम्हाला वैध आधार क्रमांक टाकण्याची सूचना मिळेल. कारण- त्यात वैध आधार क्रमांक टाकल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता. या टप्प्यावरून पुढे गेल्यास, तुम्हाला ‘एंटर केलेला आधार क्रमांक अस्तित्वात आहे, आधार पडताळणी पूर्ण झाली’ अशा स्वरूपाचे पान दिसेल.

४. या स्क्रीनवर आलेली वैयक्तिक माहिती तुमच्याकडच्या आधार कार्डवरील माहितीशी जुळवून पाहा; जसे की, नाव, राज्य, इत्यादी.





Source link

टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावलं, धक्कादायक VIDEO व्हायरल

0
टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावलं, धक्कादायक VIDEO व्हायरल


Viral Video: सेल्स, मार्केटिंग कंपनी म्हटलं की, तिथे नेहमीच कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टार्गेटची टांगती तलवार असते. प्रत्येक नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना आपण दिल्या जाणाऱ्या पगारास पात्र आहोत हे सिद्ध करण्यासाठी काही ना काही लक्ष्य गाठावं लागतं. अनेकदा कर्मचारी हे टार्गेट पूर्ण करण्यात अपयशी ठरतात. अशावेळी नोकरीवर गदा येणं साहजिक असतं. पण केरळमध्ये एक अमानवीय प्रकार समोर आला आहे. केरळच्या कोच्ची येथे एका खासगी मार्केटिंग कंपनीत टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गळ्यात साखळी घातलेल्या श्वानाप्रमाणे चालायला लावल्याचं समोर आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका माजी व्यवस्थापकाचे कंपनी मालकाशी वाद होते आणि त्याने नवीन प्रशिक्षणार्थींसोबत हा व्हिडिओ शूट केला होता. हा प्रशिक्षणाचा एक भाग असल्याचा दावा करण्यात आला होता. पण , पोलिसांनी हा प्रकार अमानवीय असल्याचं म्हटलं आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या गळ्यात पट्टा बांधलेला दिसत आहे. यावेळी एक माणूस त्याला कुत्र्यासारखे गुडघ्यावर चालायला लावत आहे. ही चार महिन्यांपूर्वीची घटना असून, व्हिडीओ आता समोर आला आहे. संबंधित मॅनेजर आता कंपनी सोडून गेला आहे. दरम्यान दुसऱ्या एका व्हिडीओत कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून कपडे काढण्यास भाग पाडल्याचं दिसत आहे. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य कमगार विभागाने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या या कथित अमानवीय अत्याचार प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, अहवाल मागवला आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले आहेत. त्यांनी माजी व्यवस्थापकाला यासाठी जबाबदार धरलं आहे. 

या कंपनीत कामाला असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक टीव्ही चॅनेलला सांगितलं की, जे कर्मचारी टार्गेट पूर्ण करण्यास अपयशी ठरतात त्यांनी व्यवस्थापनाकडून अशी शिक्षा दिली जाते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कथितपणे कलूर येथील एका खासगी मार्केटिंग कंपनीत घडली होती आणि हा गुन्हा जवळच्या पेरुम्बवूर येथे घडला होता. यामध्ये ट्विस्ट म्हणजे, व्हिडीओत छळ होताना दिसणाऱ्या कर्मचाऱ्याने माध्यमांना कामाच्या ठिकाणी कोणताही छळ झाला नसल्याचं सांगितलं आहे. 

“मी अजूनही कंपनीत काम करत आहे. हे दृश्य काही महिन्यांपूर्वीचे होते आणि त्या वेळी संस्थेच्या व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने जबरदस्तीने करुन घेतलं होतं. नंतर व्यवस्थापनाने त्याला कामावरून काढून टाकण्यास सांगितलं आणि आता तो कंपनीच्या मालकाला बदनाम करण्यासाठी या व्हिडीओचा वापर करत आहे,” असा दावा त्याने केला आहे. त्यांनी पोलिस आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनाही असंच निवेदन दिल्याचं समजत आहे.

राज्याचे कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी हे व्हिडीओ फार धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे असल्याचं म्हटलं आहे. केरळसारख्या राज्यात कोणत्याही परिस्थितीत ते स्वीकारले जाऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. “मी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना चौकशी करून घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत,” असं त्यांनी माध्यमांना सांगितलं. उच्च न्यायालयाचे वकील कुलथूर जयसिंग यांच्या तक्रारीवरून राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, केरळ राज्य युवा आयोगानेही हस्तक्षेप केला आणि कथित छळाच्या घटनेत स्वतःहून गुन्हा दाखल केला. कमिटीने जिल्हा पोलिस प्रमुखांना या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.  एका निवेदनात, आयोगाचे अध्यक्ष एम. शजर म्हणाले की, सुसंस्कृत आणि लोकशाही समाजात अस्वीकार्य असलेल्या अशा प्रथांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.





Source link

भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणतात… मोदींच्या नेतृत्वातच भारताचा खरा सुवर्णकाळ…

0
भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणतात… मोदींच्या नेतृत्वातच भारताचा खरा सुवर्णकाळ…



bjp Spokesperson shivaray kulkarni said india s golden era started under pm narendra modi s leadership भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणतात… मोदींच्या नेतृत्वातच भारताचा खरा सुवर्णकाळ…





Source link

वक्फबोर्डच्या मतदानावेळी तब्येत बरी नव्हती, परंतु विरोधकांकडून बदनामी करुन दोन गटांमध्ये तेढ निर्माणाचा कट

0
वक्फबोर्डच्या मतदानावेळी तब्येत बरी नव्हती, परंतु विरोधकांकडून बदनामी करुन दोन गटांमध्ये तेढ निर्माणाचा कट



bhiwandi mp Suresh Mhatre balya mama accuses opposition of defaming him to miss the wakf board voting || वक्फबोर्डच्या मतदानावेळी तब्येत बरी नव्हती, परंतु विरोधकांकडून बदनामी करुन दोन गटांमध्ये तेढ निर्माणाचा कट





Source link