Friday, June 26, 2026
Home Blog Page 3142

Oscars 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळा पाहायचा? जाणून घ्या कुठे, कधी आणि कसा

0
Oscars 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळा पाहायचा? जाणून घ्या कुठे, कधी आणि कसा


यावेळी ९५व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला देखील विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच एका बॉलिवूड अभिनेत्रीचे अर्थात दीपिका पदुकोणचे नाव ऑस्कर सादर करणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. संपूर्ण जगाच्या नजरा ऑस्कर पुरस्कारांवर खिळल्या आहेत. जगभरातून पाहिल्या जाणाऱ्या याच मानाच्या सोहळ्यात यंदा‘नाटू नाटू’ची धूम पाहायला मिळणार आहे. ही बातमी समोर आल्यापासून‘आरआरआर’चे चाहते जल्लोष करत आहेत. इतकेच नाही तर,सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील याच गाण्याची चर्चा सुरू असून, ‘नाटू नाटू’ट्रेंड होत आहे.



Source link

Satish Kaushik: निधनापूर्वी होळी पार्टीत सतीश कौशिक यांनी केला होता डान्स Video Viral

0
Satish Kaushik: निधनापूर्वी होळी पार्टीत सतीश कौशिक यांनी केला होता डान्स Video Viral


प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी सतीश कौशिश हे दिल्लीतील एका फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेले होते. याच ठिकाणी त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यानंतर ९ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. वैद्यकीय तपासात सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अशातच सतीश कौशिक यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते होळी पार्टीत डान्स करताना दिसत आहेत.



Source link

Nirmiti Sawant: निर्मिती सावंतचे छोट्या पडद्यावर पुनरागम, दिसणार ‘या’ मालिकेत

0
Nirmiti Sawant: निर्मिती सावंतचे छोट्या पडद्यावर पुनरागम, दिसणार ‘या’ मालिकेत



Nirmiti Sawant: निर्मिती सावंतला मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. ती कोणत्या मालिकेत दिसणार जाणून घ्या…



Source link

Satish Kaushik: सतीश कौशिक यांना देण्यात आले विष? अनेक आरोपांनंतर फार्महाऊस मालकाची पोस्ट चर्चेत

0
Satish Kaushik: सतीश कौशिक यांना देण्यात आले विष? अनेक आरोपांनंतर फार्महाऊस मालकाची पोस्ट चर्चेत


विकास आणि सतिश कौशिक यांचे १५ कोटीच्या व्यवहारावरून भांडण झाले होते. विकास आणि कौशिक दोघे जुने दोस्त होते. विदेशात एकदा कौशिक विकासकडून आपले पैसे घ्यायला आले होते. त्यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. नंतर पैसे देईल असे सांगून विकास यांनी त्यावेळी वेळ मारून नेली होती. विकास यांनीच सतीश यांना चुकीची औषधं खायला दिली असावीत जेणेकरून त्यांना पैसे द्यायची गरज पडू नये, असा आरोप विकास यांची पत्नी सान्वीने केले आहेत.



Source link

Satara Bagad Yatra : साताऱ्याच्या वाईमधील बगाड यात्रेचा आज मुख्य दिवस, लाखो भाविक बावधनमध्ये दाखल

0



<p>साताऱ्याच्या वाईमधील बगाड यात्रेचा आज मुख्य दिवस… बगाड पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक बावधनमध्ये दाखल…&nbsp;</p>



Source link

कराड : दारूसाठी पैसे न दिल्याने मुलानेच केला पित्याचा खून?; जखिणवाडीतील घटना | पुढारी

0









कराड: पुढारी वृत्तसेवा दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच पित्याचा डोक्यात वार घालून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज (रविवार) सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी संशयीताला ताब्यात घेतले आहे. शिवाजी नारू नलवडे-पाटील (वय 70) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. तर अर्जुन शिवाजी पाटील (वय 36) असे संशयित मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जखिणवाडी (ता. कराड) येथे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामागे शिवाजी नलवडे-पाटील यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री अर्जुन पाटील याने दारूसाठी पैसे मागितले. मात्र वडिलांनी पैसे न दिल्याने चिडून जाऊन अर्जुनने वडीलांच्या डोक्यात पार घालून त्‍यांना गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी संशयित मुलगा अर्जुन पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : 











Source link

Kapil Sharma: मद्यधुंद अवस्थेत कपिल शर्मा पोहोचला अमिताभ यांच्या घरी अन्…

0
Kapil Sharma: मद्यधुंद अवस्थेत कपिल शर्मा पोहोचला अमिताभ यांच्या घरी अन्…


करिअरमधील वाईट काळाविषयी बोलताना कपिल म्हणाला की, मी दारुच्या आहारी गेलो होतो. एकदा तर अजय देवगणने मी दारु पिऊन आले होतो म्हणून शूट रद्द केले. पण त्याने कधीच नाराजी व्यक्त केली नाही. अक्षय कुमार आणि शाहरुख खानने माझी मदत केली होती. एकदा तर शाहरुख आला आणि त्याने मला ड्रायव्हवर घेऊन गेला होता. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मला समजावले. तसेच अक्षय कुमारने देखील दारु सोडण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समजावले.



Source link

Bagad Yatra : साताऱ्यातील बगाड यात्रेचा उत्साह, लाखो भाविकांचा जल्लोष

0


महाराष्ट्रातील सर्वात मोठं ‘बगाड’ म्हणून बावधनचं बगाड प्रसिद्ध आहे. साताऱ्याच्या बावधनमधील भैरवनाथाची बगाड यात्रा (Bagad Yatra) फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे.



Source link

Honey Singh: स्टेजवर झाडू मारणाऱ्या मुलासोबत हनी सिंगने केला डान्स Video Viral

0
Honey Singh: स्टेजवर झाडू मारणाऱ्या मुलासोबत हनी सिंगने केला डान्स Video Viral



Honey Singh Video: हनी सिंगने झाडू मारणाऱ्या मुलासोबत डान्स केल्यामुळे सध्या त्याचे कौतुक होत आहे.



Source link

Satara Bagad Yatra : बगाड पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक बावधनमध्ये दाखल : ABP Majha

0



<p>साताऱ्याच्या वाईमधील बगाड यात्रेचा आज मुख्य दिवस… बगाड पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक बावधनमध्ये दाखल…&nbsp;&nbsp;</p>



Source link