
RRR: ऑस्कर २०२३ या पुरस्कार सोहळ्यात ‘RRR’ चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने बाजी मारली आहे.
Source link

RRR: ऑस्कर २०२३ या पुरस्कार सोहळ्यात ‘RRR’ चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने बाजी मारली आहे.
Source link

एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, ‘नाटू नाटू’ हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे गायक काला भैरव आणि राहुल यांनी गायले आहे. त्यांच्या या गाण्याने आता ऑस्कर जिंकत सर्वांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत.

ऑस्कर पुरस्कार 2023 म्हणजेच 95 व्या अकादमी पुरस्कार 2023 ची लवकरच घोषणा करण्यात आली आहे. ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे’ श्रेणीत नामांकन मिळालेल्या एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नातू नातू’ या गाण्यावर प्रत्येक देशवासीयांचे लक्ष लागले होते. अखेर नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला आहे.
लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर सोहळा पार पडत आहे. यावेळी ‘नाटू नाटू’वर लाईव्ह परफॉर्मन्सही झाला आहे. गाण्याचे संगीतकार एमएम कीरावानी यांचा मुलगा काळ भैरव आणि गायक राहुल सिपलीगुंज यांना ‘नाटू नाटू’वर लाईव्ह परफॉर्म करण्याची संधी मिळाली.
एसएस राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर ऑस्कर अवॉर्डसाठी आधीच पोहोचले होते. एवढेच नाही तर यावेळी दीपिका प्रेझेंटर म्हणून ऑस्करमध्ये सहभागी झाली आहे.
The RRR at the #OSCARS!!! #Oscars95 #NaatuNaatu #RRRMovie pic.twitter.com/QT1LGcRFtU
— RRR Movie (@RRRMovie) March 12, 2023

Oscar Award Trophy Truth : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विजेत्या कलाकाराला एक ट्रॉफी दिली जाते. ही सोनेरी बाहुली मिळवण्याचा अनेक कलाकारांचा प्रयत्न असतो. पण ही बाहुली सोन्याची असते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

ऑस्कर प्रेझेंटर्स दीपिका पादूकोणची निवड करण्यात आली होती. दीपिकासोबत रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, जेनिफर कॉनेली, एरियाना डीबोस, सॅमुअल एल जॅक्सन, ड्वेन जॉनसन, माइकल बी जॉर्डन, ट्रॉय कोत्सुर, जोनाथन मेजर्स, मेलिसा मॅक्कार्थी, जेनेल मोनाए, क्वेस्टलव, जो सलदाना आणि डोनी येन हे प्रेझेंटर्स दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून दिसणार असल्याची माहिती दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

मनोरंजन क्षेत्र, काही क्रीडा क्षेत्रातील, काही साहित्य, तर काही विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार सोहळे आपण पाहिले आहेत. या पुरस्कार सोहळ्यांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानचिन्ह देऊन गौरविले जाते. पण सगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये साम्य असणारी गोष्ट म्हणजे एक व्यक्ती मंचावर सीलबंद पाकीट उघडून विजेत्याचे नाव घोषित करते. पुरस्कार सोहळ्यांमधील विजेत्यांचं नाव सीलबंद पाकिटात गुप्त ठेवण्याचा जो प्रकार आहे ना, त्याची सुरुवात केली ती ऑस्करनेच.

ऑस्कर २०२३च्या पुरस्कार सोहळ्यात दीपिका पादूकोण परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा रेड कार्पेट लूक सध्या चर्चेत आहे.
Satara Bagad Yatra Special Report : साताऱ्यातील बावधनची यात्रा, भक्तीच्या सोहळ्यात भाविकांची गर्दी
साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस. आजच्या दिवशी बगाड्यावर बगाडाला टांगलं जातं. या बगाड यात्रेचं दृश्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड यात्रेसाठी बावधनमध्ये दाखल झालेत.
Satara Vai Bavdhanchi Yatra : भक्ती अमाप, अंगाचा थरकाप…बावधनच्या यात्रेसाठी भक्तांची गर्दी
साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस. आजच्या दिवशी बगाड्यावर बगाडाला टांगलं जातं. या बगाड यात्रेचं दृश्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड यात्रेसाठी बावधनमध्ये दाखल झालेत.
Satara Vai Bagad Yatra : साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रा, लाखो भाविकांची गर्दी
महाराष्ट्राला खुणावणारी बावधनची सुप्रसिद्ध ‘बगाड यात्रा माघ पौर्णिमेला बावधनमध्ये एक वेगळाच उत्साह पाहण्यास मिळतो. कारण या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बगाड यात्रेचा प्रारंभ होतो. यादिवशी धनगर बांधवांकडून काशिनाथाच्या चरणी मानाची घोंगडी अर्पण करतात. त्याचप्रमाणे गावकरी बगाडाच्या शिडासाठी लागणारे कळक तोडतात. यावेळी अबालवृद्ध कळक ओढण्यासाठी उपस्थित असतात. बावधन गावच्या बगाडासाठी वाघल्यासाठी लागणारी बाभळ चौधरवाडी गावातून आणली आहे. चौधरवाडी गावातील आबासो मारुती पिसाळ यांनी ही बाभळ आनंदाने नाथ साहेबांच्या चरणी अर्पण केली आहे. हे जरी चौधरवाडीत राहण्यास असले तरी त्यांचं मूळ गाव हे बावधन आहे.