Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनSatish Kaushik: सतीश कौशिक यांना देण्यात आले विष? अनेक आरोपांनंतर फार्महाऊस मालकाची...

Satish Kaushik: सतीश कौशिक यांना देण्यात आले विष? अनेक आरोपांनंतर फार्महाऊस मालकाची पोस्ट चर्चेत

Satish Kaushik: सतीश कौशिक यांना देण्यात आले विष? अनेक आरोपांनंतर फार्महाऊस मालकाची पोस्ट चर्चेत

[ad_1]

विकास आणि सतिश कौशिक यांचे १५ कोटीच्या व्यवहारावरून भांडण झाले होते. विकास आणि कौशिक दोघे जुने दोस्त होते. विदेशात एकदा कौशिक विकासकडून आपले पैसे घ्यायला आले होते. त्यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. नंतर पैसे देईल असे सांगून विकास यांनी त्यावेळी वेळ मारून नेली होती. विकास यांनीच सतीश यांना चुकीची औषधं खायला दिली असावीत जेणेकरून त्यांना पैसे द्यायची गरज पडू नये, असा आरोप विकास यांची पत्नी सान्वीने केले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments