Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनSatish Kaushik: निधनापूर्वी होळी पार्टीत सतीश कौशिक यांनी केला होता डान्स Video...

Satish Kaushik: निधनापूर्वी होळी पार्टीत सतीश कौशिक यांनी केला होता डान्स Video Viral

Satish Kaushik: निधनापूर्वी होळी पार्टीत सतीश कौशिक यांनी केला होता डान्स Video Viral

[ad_1]

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी सतीश कौशिश हे दिल्लीतील एका फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेले होते. याच ठिकाणी त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यानंतर ९ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. वैद्यकीय तपासात सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अशातच सतीश कौशिक यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते होळी पार्टीत डान्स करताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments