Monday, June 29, 2026
Home Blog Page 3112

Shalva Kinjawadekar: ‘ओम’चे छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार ‘या’ मालिकेत

0
Shalva Kinjawadekar: ‘ओम’चे छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार ‘या’ मालिकेत


छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला.’ या मालिकेतील स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र ओम ही भूमिका साकारणार शाल्व किंजवडेकर भलताच लोकप्रिय ठरला होता. मालिका संपल्यावर ओमने काही दिवस ब्रेक घेतल्यावर आता पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.



Source link

Tu Chal Pudha: ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेनंतर अश्विनीच्या आयुष्यात येणार सुखद क्षण! श्रेयस देणार का साथ?

0
Tu Chal Pudha: ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेनंतर अश्विनीच्या आयुष्यात येणार सुखद क्षण! श्रेयस देणार का साथ?


Tu Chal Pudha Latest Update: ‘मिसेस इंडिया’ या स्पर्धेत जरी अश्विनी विजेती ठरली नसली, तरी तिने आपल्या खेळाने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली.



Source link

Shahrukh Khan: भर कार्यक्रमात शाहरुख आणि गौरीचे झाले भांडण? व्हिडीओ आला समोर

0
Shahrukh Khan: भर कार्यक्रमात शाहरुख आणि गौरीचे झाले भांडण? व्हिडीओ आला समोर


नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकताच मुंबईत उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली. तसेच अनेक कलाकारांनी या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्मन्स देखील दिले. दरम्यान, या सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख पत्नी गौरीशी भांडताना दिसत आहे.



Source link

Bhagyashree Mote: बहिणीचा संशयास्पद मृत्यू; घरची जबाबदारी भाग्यश्रीवर! अभिनेत्री म्हणते…

0
Bhagyashree Mote: बहिणीचा संशयास्पद मृत्यू; घरची जबाबदारी भाग्यश्रीवर! अभिनेत्री म्हणते…


Bhagyashree Mote Gets Emotional: बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांची जबाबदारी देखील भाग्यश्रीवर येऊन पडली आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या निभावताना भाग्यश्रीला पदोपदी बहिणीची आठवण येतेय.



Source link

Om Raut: ‘आदिपुरुष’च्या पोस्टरवरील चुकांमूळे ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल

0
Om Raut: ‘आदिपुरुष’च्या पोस्टरवरील चुकांमूळे ओम राऊतसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल


‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर विएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच टीझरमध्ये काही मराठी कलाकार देखील असल्याचे दिसत आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र काही कारणास्तव चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी केली आहे.



Source link

लोणंद : मुळिकवाडीत अफूची शेती; पोलिसांकडून ३ लाखांचा अफू जप्त | पुढारी

0









लोणंद : पुढारी वृतसेवा मुळिकवाडी ता. फलटण गावाच्या हद्दीत बाचकी नावाच्या शेतात सुरेश शिवराम पवार याने त्याच्या मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शेतात छापा मारला असता, एकुण 2737 झाडांची लागवड करुन त्याची जोपासना केल्‍याचे आढळून आले.

त्यातील काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या पिकांमध्ये लपवून ठेवली असल्याचे मिळून आले. त्याच्याकडे अंमली पदार्थ अफुचा एकुण 277200 रूपयांचा माल मिळून आला. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्‍टेबल वैभव सावंत यांनी दिली असुन, सुरेश पवार याच्यावर लोणंद पोलिस स्‍टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पीएसआय एसएन पवार करीत आहेत.

हेही वाचा : 











Source link

Palak Tiwari: सैफ अली खानच्या मुलाला डेट करते?; पलक तिवारीच्या प्रतिक्रियेने वेधले सगळ्यांचे लक्ष

0
Palak Tiwari: सैफ अली खानच्या मुलाला डेट करते?; पलक तिवारीच्या प्रतिक्रियेने वेधले सगळ्यांचे लक्ष


पुढे पलकला इब्राहिमला डेट करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने, ‘मी या अफवांकडे लक्ष देत नाही. कारण हा माझ्या पेशाचा एक भाग आहे. यापेक्षा मी माझ्या करिअरकडे लक्ष देईन. प्रेमाचे मोजमाप किंवा भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. सध्या माझे काम हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. करिअरच्या दृष्टीने हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे फक्त कामाकडे लक्ष देते आहे’ असे म्हटले आहे.



Source link

Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीच्या लग्नासाठी स्वयंवराचा घाट! मालिकेत नवे वळण

0
Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीच्या लग्नासाठी स्वयंवराचा घाट! मालिकेत नवे वळण



Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीच्या लग्नासाठी भुवनेश्वरीने स्वयंवराचा थाट घातला आहे. आता या स्वयंवरात अक्षरा येणार का भुवनेश्वरी समोर? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link

Divya Bharti: बॉलिवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्न; दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम

0
Divya Bharti: बॉलिवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्न; दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम


९० च्या दशकात बॉलिवूड राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. तिने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, ५ एप्रिल १९९३ साली दिव्या भारतीचे निधन झाले. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. वयाच्या १९व्या वर्षी दिव्याचे अपघाती निधन कसे झाले याचा अद्याप खुलासा झालेला नाही. तिचा मृत्यू बॉलिवूडसाठी आजही एक रहस्य ठरले आहे.



Source link

Vandana Gupte: वंदना गुप्ते यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहिर

0
Vandana Gupte: वंदना गुप्ते यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहिर



Zee Marathi Natya Gaurav 2023: झी मराठी नाट्यगौरव २०२३ या पुरस्कार सोहळ्यात विक्रमी १२५०० नाट्यप्रयोगांनिमित्त विक्रमवीर प्रशांत दामले यांना देखील मानवंदना देण्यात येणार आहे.



Source link