
[ad_1]
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे (NMACC) नुकताच मुंबईत उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली. तसेच अनेक कलाकारांनी या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्मन्स देखील दिले. दरम्यान, या सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख पत्नी गौरीशी भांडताना दिसत आहे.
[ad_2]
Source link
