Saturday, August 15, 2026
Homeसातारालोणंद : मुळिकवाडीत अफूची शेती; पोलिसांकडून ३ लाखांचा अफू जप्त | पुढारी

लोणंद : मुळिकवाडीत अफूची शेती; पोलिसांकडून ३ लाखांचा अफू जप्त | पुढारी

लोणंद : मुळिकवाडीत अफूची शेती; पोलिसांकडून ३ लाखांचा अफू जप्त | पुढारी

[ad_1]








लोणंद : पुढारी वृतसेवा मुळिकवाडी ता. फलटण गावाच्या हद्दीत बाचकी नावाच्या शेतात सुरेश शिवराम पवार याने त्याच्या मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शेतात छापा मारला असता, एकुण 2737 झाडांची लागवड करुन त्याची जोपासना केल्‍याचे आढळून आले.

त्यातील काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या पिकांमध्ये लपवून ठेवली असल्याचे मिळून आले. त्याच्याकडे अंमली पदार्थ अफुचा एकुण 277200 रूपयांचा माल मिळून आला. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्‍टेबल वैभव सावंत यांनी दिली असुन, सुरेश पवार याच्यावर लोणंद पोलिस स्‍टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पीएसआय एसएन पवार करीत आहेत.

हेही वाचा : 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments