Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3083

Farah Khan Ali: सुझैन खानच्या बहिणीला पाहिलं का? घटस्फोटानंतर शेअर केले बिकिनी फोटो!

0
Farah Khan Ali: सुझैन खानच्या बहिणीला पाहिलं का? घटस्फोटानंतर शेअर केले बिकिनी फोटो!


Farah Khan Ali Bold Photos: काही महिन्यांपूर्वीच फराह खान अली हिने पती डीजे अकील याच्यापासून घटस्फोट घेतला होता. यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.



Source link

Aryan Khan: आर्यन बनला ‘पापा’ शाहरुख खानचा दिग्दर्शक; टीझरने वाढवली प्रेक्षकांची उस्तुकता!

0
Aryan Khan: आर्यन बनला ‘पापा’ शाहरुख खानचा दिग्दर्शक; टीझरने वाढवली प्रेक्षकांची उस्तुकता!


युरोपस्थित व्यावसायिक भागीदार बंटी सिंह आणि लेटी ब्लागोएवा यांच्यासोबत मिळून आर्यन खान अल्ट्रा-प्रिमियम व्होडका ब्रँड ‘डायव्होल’ लाँच करणार आहे. ‘AB InBev’द्वारे देशात हे प्रोडक्ट विकले जाणार आहे. आर्यन आणि त्याच्या कंपनीने आता त्यांची क्लोदिंग लाईन बाजारात आणली असून, त्यासाठी एक वेबसाईट सुरू केली जाणार आहे. हळूहळू कंपनी भारतात आपला व्यवसाय वाढवेल, असे या कंपनीद्वारे म्हणण्यात आले आहे.



Source link

Satvya Mulichi Satavi Mulagi: त्रिनयना देवीच्या प्रकटदिनी नेत्रावर कोणते संकट येणार?

0
Satvya Mulichi Satavi Mulagi: त्रिनयना देवीच्या प्रकटदिनी नेत्रावर कोणते संकट येणार?



Zee Marathi new Serial: त्रिनयना देवीच्या प्रकटदिनादिवशी नेमकं काय घडणार, रूपाली आणि इंद्राणी मिळून कसा डाव साधणार? असे अनेक प्रश्न पडले आहेत.



Source link

मुख्यमंत्री शिंदे अचानक सातारा दौऱ्यावर आल्याने चर्चांना उधाण | पुढारी

0









पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी दरे तांब येथे हेलिकॉप्टरने सुट्टीवर आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे अचानक रजेवर गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा व तर्कवितर्कांना उधाण आले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची अधिकृतरीत्या माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री नेमक्या कोणत्या कारणासाठी सुट्टीवर आले आहेत, याबाबत सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचा तीन दिवस हा दौरा असेल, असे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री आपल्या गावी आलेत

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन ते गावी आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे 24 ते 26 एप्रिल दरम्यान तीन दिवस सुट्टीवर आपल्या कुटुंबासह आले आहेत. या दरम्यान सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शिंदे गटाचे नेते, कार्यकर्ते त्याचबरोबर भाजपचे नेते, कार्यकर्ते शिंदे यांची भेट घेण्यासाठी येत आहेत.

मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याने अनेक तर्कवितर्क

मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. सत्तासंघर्षाचा निकाल जवळ आला आहे. तसेच राज्यातील राजकीय वातावरण पाहता सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 











Source link

Chauk: प्रवीण तरडेंच्या ‘चौक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर, निर्मात्यांनी सांगितले कारण

0
Chauk: प्रवीण तरडेंच्या ‘चौक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर, निर्मात्यांनी सांगितले कारण


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त चौकच्या टीमने केक कापत आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा दिल्या आणि त्याचवेळी तारीख पुढे घेण्याची घोषणा केली. यावेळी दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड, अभिनेते प्रविण तरडे, रमेश परदेशी, स्नेहल तरडे, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, चित्रपटाचे मार्केटिंग हेड विनोद सातव व‌ आदी मान्यवर उपस्थित होते. आता चौक हा चित्रपट १९ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.



Source link

Shiv Thakare: शिव ठाकरे पुन्हा प्रेमात पडलाय? ‘या’ अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव!

0
Shiv Thakare: शिव ठाकरे पुन्हा प्रेमात पडलाय? ‘या’ अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव!


या आधी शिव ठाकरे अभिनेत्री वीणा जगताप हिच्या प्रेमात होता. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाला. एकापाठोपाठ एक असे तीन रिअॅलिटी शो केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिव ठाकरे स्टंटवर आधारित शो ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या सीझनमध्ये दिणार आहे. शिवने देखील याचा खुलासा केला आहे की, तो रोहित शेट्टीच्या शोमध्ये झळकणार आहे. त्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.



Source link

Manasi naik: म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास आहे; मानसी नाईकच्या नव्या पोस्टने वेधले लक्ष

0
Manasi naik: म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास आहे; मानसी नाईकच्या नव्या पोस्टने वेधले लक्ष


काय आहे मानसीची पोस्ट?

“स्वत:च्या स्वार्थासाठी परमार्थ करत आहे. नवे रस्ते शोधण्यासाठी जुन्या वाटेने जात आहे.
विश्वासाने विश्वास ठेवते कुणावर,अविश्वासाने संशय घेते, त्यावर सत्याच्या वाटेने जाण्यासाठी असत्याची कास धरावी लागते,
खरं खोटं जाणण्यासाठी देवालाच हाक द्यावी लागते.
माझं सारं खरं खोटं देवालाच ठाऊक आहे.
म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास आहे.
भावनांचा विचार केला तर माझं मन एक दगड आहे, मनाच्या या दगडाला प्रामाणिकतेचा पैलू आहे.
प्रामाणिकपणे या दगडाला एक एक पैलू पडत आहे, हिरा होईल ना होईल या दगडाची किंमत वाढवत आहे.
आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ते आपोआप होणार नाही. तुम्हाला स्वत:ला उठून म्हणावे लागेल, हे किती कठीण आहे, याची मला पर्वा नाही. मी किती निराश आहे, याची मला पर्वा नाही. मी माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे”, असे कॅप्शन मानसीने दिले आहे.



Source link

Alia Bhatt: आलिया भट्टने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

0
Alia Bhatt: आलिया भट्टने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क


आलियाच्या कामाविषयी बोलायते झाले तर ती बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने स्टूडंट ऑफ द इअर या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशानंतर आलियाला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. आज ती यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.



Source link

KKBKKJ: काय म्हणता! सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या…

0
KKBKKJ: काय म्हणता! सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या…


मीडिया रिपोर्टनुसार, ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचा हा चित्रपट ८० कोटी रुपयांना विकला गेला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ‘किसी का भाई किसी की जान’ सलमान खानसोबत पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, भाग्यश्री, रामचरण असे अनेक कलाकार या चित्रपटात झळकले आहेत. तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे.



Source link

सातारा : शिवेंद्रराजे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चांना उधाण | पुढारी

0









पाचगणी; पुढारी वृत्तसेवा सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या जन्मगावी दरे तांब या गावी भेट घेतली. सातारा जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात शिवेंद्र राजे एकनाथ शिंदे यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्‍यात जिल्ह्याच्या मूळ गावी मुख्यमंत्री शिंदे आले असताना त्‍यांची भेट आमदार शिवेंद्रराजांनी घेतल्याने राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे.

वर्ल्ड हेरिटेज कास पठारावरील 154 बांधकामांना अधिकृत करण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा जिल्हाधिकारी यांना आदेश पारित करावा अशी विनंती केली आहे. तसेच राज्यातल्या होणाऱ्या राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेतील ते आम्हाला बांधील असेल असेही शिवेंद्र राजे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

हेही वाचा : 

 











Source link