Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3084

Arijit Singh: अरिजित सिंगला दोन रिअ‍ॅलिटी शोमधून दाखवण्यात आला बाहेर रस्ता, आज करतोय लाखोंच्या मनावर राज्य

0
Arijit Singh: अरिजित सिंगला दोन रिअ‍ॅलिटी शोमधून दाखवण्यात आला बाहेर रस्ता, आज करतोय लाखोंच्या मनावर राज्य

Arijit Singh birthday: आज गायक अरिजित सिंगचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…

Source link

KKBKKJ: ‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत घट, सोमवारी कमावले इतके कोटी

0
KKBKKJ: ‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत घट, सोमवारी कमावले इतके कोटी

सलमान खानसोबत या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, भाग्यश्री, रामचरण असे अनेक कलाकार झळकले आहेत. तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे.

Source link

Shashank Ketkar: चक्क मराठी मालिकेचे शुटिंग परदेशात, शशांक केतकरने शेअर केला फोटो

0
Shashank Ketkar: चक्क मराठी मालिकेचे शुटिंग परदेशात, शशांक केतकरने शेअर केला फोटो

परदेशातील शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगताना शशांक म्हणाला, ‘मला झोकून देऊन काम करायला आवडतं. प्रोजेक्ट कुठलंही असो मी माझे शंभर टक्के देतो. जेव्हा स्टार प्रवाहसारखी वाहिनी, पॅनोरमा सारखं प्रोडक्शन हाऊस, सहकलाकार आणि पडद्यामागची संपूर्ण टीम जेव्हा मला माझ्या नव्या प्रोजेक्टसाठी सहकार्य करतात तेव्हा माझीही जबाबदारी असते की मी देखिल माझ्या टीमला संपूर्ण सहकार्य करायला हवं. त्यामुळेच मुरांबा मालिकेचे काही सीन्स मी परदेशातून माझ्या मोबाईलवरुनच शूट करायचं ठरवलं. मालिकांचं बरचसं शूटिंग मुंबईमध्ये होतं. परदेशातलं लोकेशन जर मालिकेत दिसलं तर प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असते. त्यामुळेच प्रेक्षकांसाठी मी मुरांबा मालिकेसाठी काही सीन्स शूट करुन पाठवतोय. मायदेशी मी लवकरच परतणार आहे.

Source link

shriya pilgaonkar: मालिका, चित्रपट, वेबसीरिज… पिळगावकरांची श्रिया जिंकतेय चाहत्यांची मनं

0
shriya pilgaonkar: मालिका, चित्रपट, वेबसीरिज… पिळगावकरांची श्रिया जिंकतेय चाहत्यांची मनं

Shriya Pilgaonkar Birthday: आज २५ एप्रिल रोजी श्रियाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…

Source link

Sagar Yadav Dream11 winner Karad : कराडच्या सागरने Dream11 मध्ये 1 कोटी 20 लाख कसे जिंकले?

0

<p>Sagar Yadav Dream11 winner Karad&nbsp;: कराडच्या सागरने Dream11 मध्ये 1 कोटी 20 लाख कसे जिंकले?</p>

Source link

Tu Chal Pudha: घराला घरपण देणाऱ्या अश्विनीलाच व्हावं लागणार बेघर! ‘तू चाल पुढं’मध्ये नवं वळण

0
Tu Chal Pudha: घराला घरपण देणाऱ्या अश्विनीलाच व्हावं लागणार बेघर! ‘तू चाल पुढं’मध्ये नवं वळण

Tu Chal Pudha Latest Update: ज्या घराला अश्विनीने घरपण दिले, तेच घर सोडून आता तिला बाहेर पडावं लागणार आहे. शिल्पीच्या कटकारस्थानामुळे आता अश्विनी आणि श्रेयसवर मोठं संकट कोसळणार आहे.

Source link

Shah Rukh Khan: बॉलिवूड किंग शाहरुख खानने ‘या’ मॉडेलसाठी स्वतःच्या हाताने बनवला पिझ्झा! पोस्ट होतेय व्हायरल…

0
Shah Rukh Khan: बॉलिवूड किंग शाहरुख खानने ‘या’ मॉडेलसाठी स्वतःच्या हाताने बनवला पिझ्झा! पोस्ट होतेय व्हायरल…

नवप्रीत कौरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती शाहरुख खानसोबत दिसत आहे. नवप्रीतने या फोटोंसोबत एक लांबलचक कॅप्शन लिहून ‘मन्नत’मध्ये आपली कशी काळजी घेतली गेली हे सांगितले आहे. नवप्रीतने लिहिले की, ‘मी स्वतःला हे पोस्ट न करण्याचे वचन दिले होते. परंतु, ही आठवण खूप मौल्यवान आहे, जी मी केवळ स्वतःजवळ ठेवू शकत नाही. मन्नत येथे घालवलेल्या या माझ्या आयुष्यातील खास दिवसासाठी मी स्वतःला धन्य समजते. किंग शाहरुख खानने स्वतःच्या हातांनी माझ्यासाठी पिझ्झा बनवला होता.’

Source link

Viral Video: विराट अन् अनुष्कानं जिममध्येच धरला ठेका; मात्र व्हिडीओचा शेवट पाहून चाहते चिंतेत!

0
Viral Video: विराट अन् अनुष्कानं जिममध्येच धरला ठेका; मात्र व्हिडीओचा शेवट पाहून चाहते चिंतेत!

Anushka And Virat Viral Video: अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पती विराट कोहलीसोबतचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी पंजाबी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे.

Source link

Rang Maza Vegla: सौंदर्याच्या नजरेस पडली आयेशा; दीपाला होणाऱ्या त्रासाचं कारण आता समोर येणार?

0
Rang Maza Vegla: सौंदर्याच्या नजरेस पडली आयेशा; दीपाला होणाऱ्या त्रासाचं कारण आता समोर येणार?

Rang Maza Vegla Latest Update: आपल्या मुलीसारख्या सुनेला त्रास देणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी आता सौंदर्या इनामदार आकाश पाताळ एक करणार आहे.

Source link

Shiv Thakare : शिव ठाकरेच्या हातून निसटले दोन मोठे चित्रपट! कारण ऐकून व्हाल हैराण

0
Shiv Thakare : शिव ठाकरेच्या हातून निसटले दोन मोठे चित्रपट! कारण ऐकून व्हाल हैराण

एकापाठोपाठ एक असे तीन रिअॅलिटी शो केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिव ठाकरे स्टंटवर आधारित शो ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या सीझनमध्ये दिणार आहे. शिवने देखील याचा खुलासा केला आहे की, तो रोहित शेट्टीच्या शोमध्ये झळकणार आहे. मात्र, हा शो करण्यासाठी शिवला मोठी किंमत मोजावी लागली आहे. या शोसाठी शिव ठाकरे याने दोन मोठ्या मराठी चित्रपटांची ऑफर नाकारली आहे. आता त्याने असे का केले, याचे उत्तर देखील त्याने एका मुलाखतीत दिले आहे. शिव नेहमीच म्हणतो की, आपल्याला मोठा अभिनेता व्हायचे आहे. असे असताना त्याने चित्रपट नाकारल्याने आता चाहते बुचकळ्यात पडले आहेत.

Source link