Wednesday, August 12, 2026
Homeसातारासाताऱ्यात पेंटिंगवरून तणाव; छत्रपती उदयनराजे व मंत्री शंभूराज देसाई यांच्यात भडका, पोवई...

साताऱ्यात पेंटिंगवरून तणाव; छत्रपती उदयनराजे व मंत्री शंभूराज देसाई यांच्यात भडका, पोवई नाक्‍यावर मोठा पोलीस | पुढारी

साताऱ्यात पेंटिंगवरून तणाव; छत्रपती उदयनराजे व मंत्री शंभूराज देसाई यांच्यात भडका, पोवई नाक्‍यावर मोठा पोलीस | पुढारी

[ad_1]








सातारा ; पुढारी वृत्तसेवा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील ‘कोयना दौलत’ या निवासस्थानानजीक खासदार उदयनराजे यांची मालकी असलेल्या इमारतीवरील भिंतीवर सोमवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने पेंटिंग काढण्यात येणार होते.. मात्र सातारा पोलिसांनी हे पेंटिंग काढण्यास विरोध करत संबंधित क्रेन आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान आज (मंगळवार) सकाळी पेंटरकडून पुन्हा पेंटिंग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या पेंटरला पोलिसांनी विरोध करत काम थांबवण्यास सांगितले. यावेळी पेंटर पाटोळे आणि पोलिसांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी पेंटरला ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. पेंटिंग काढू न दिल्यास इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा यावेळी पेंटरने दिला आहे.

हेही वाचा : 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments