Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3082

Ashok Saraf: घरच्यांचा विरोध असूनही अशोक सराफ-निवेदिता यांनी केले होते लग्न, जाणून घ्या लव्हस्टोरी

0
Ashok Saraf: घरच्यांचा विरोध असूनही अशोक सराफ-निवेदिता यांनी केले होते लग्न, जाणून घ्या लव्हस्टोरी


निवेदिता यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या या नात्याला विरोध होता. आपल्या मुलीने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करू नये अशी निवेदिता यांच्या आईची इच्छा होती. परंतु निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होत्या. या सगळ्यात निवेदिता यांची मोठी बहीण डॉ मीनल परांजपे यांनी पुढाकार घेत या लग्नासाठी कुटुंबाकडून परवानगी मिळवली. काही दिवसांनी अशोक सराफ आणि निवेदीता यांनी गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन विधीवत लग्न केले.



Source link

Moushumi Chatterjee: डोळ्यांसमोर पाहिलेला लेकीचा मृत्यू, आज असं जगायेत मौसमी चॅटर्जी

0
Moushumi Chatterjee: डोळ्यांसमोर पाहिलेला लेकीचा मृत्यू, आज असं जगायेत मौसमी चॅटर्जी


मौसमी आणि जयंत यांना पायल आणि मेघा अशा दोन मुली होत्या. २०१९ मध्ये त्यांच्या मोठ्या मुलीचे निधन झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या मुलीला डायबिटीस झाला होता. अनेक वर्ष डायबिटीसचा सामना केल्यावर २०१९मध्ये त्यांच्या मुलीचे निधन झाले. या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसला होता. मुलीच्या मृत्यूनंतर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. आज मौसमी सर्वांपासून दूर असून स्वत:चे आयुष्य जगताना दिसत आहेत.



Source link

Sampath J ram: पत्नीला घाबरवण्यासाठी अभिनेत्याने केला सुसाइड प्रँक, झाला मृत्यू

0
Sampath J ram: पत्नीला घाबरवण्यासाठी अभिनेत्याने केला सुसाइड प्रँक, झाला मृत्यू



Sampath J ram: अभिनेत्याच्या मृत्यूनंतर मित्राने व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.



Source link

Baloch Trailer: अंगावर रोमांच आणणारा ‘बलोच’चा भव्यदिव्य ट्रेलर प्रदर्शित

0
Baloch Trailer: अंगावर रोमांच आणणारा ‘बलोच’चा भव्यदिव्य ट्रेलर प्रदर्शित



Pravin Tarde: अभिनेत्री स्मिता गोंदकर बलोच या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link

KKBKKJ Box Office: भाईजानच्या सिनेमाने पार केला १०० कोटींचा पल्ला? जाणून घ्या कमाई

0
KKBKKJ Box Office: भाईजानच्या सिनेमाने पार केला १०० कोटींचा पल्ला? जाणून घ्या कमाई



Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Collection Day 5: ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात चांगली कमाई केली होती. मात्र त्यानंतर कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.



Source link

Chief Minister Eknath Shinde : प्रशासकीय कामातून वेळ काढून मुख्यमंत्र्यांकडून फळबागेची पाहणी | पुढारी

0









पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आपल्या मुळ गावी दरे तांब येथे आले असून मंगळवारी सकाळी ते ग्रामस्थ व शासकीय अधिकार्‍यांना भेटल्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानाभोवती असणार्‍या शेतीची पाहणी केली. (Chief Minister Eknath Shinde)

शेतीची पाहणी करत असताना आंबा, चिकू, नारळाच्या बागेचाही त्यांनी फेरफटका मारला. प्रत्येक झाडावर आपली नजर फिरवत कुठे झाडाला काही झाले आहे का? या संदर्भातील सर्व माहिती कृषी तज्ज्ञांकडून त्यांनी घेतली. (Chief Minister Eknath Shinde)

यानंतर ना. शिंदे यांनी आपल्या घरातच प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर जनता दरबार भरवला. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर विभागातून आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या तसेच संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचना देखील केल्या. सातारा जिल्ह्यासाठी विकासात्मक धोरण अधिकार्‍यांकडून जाणून घेत मंजूर झालेल्या निधीचा तत्काळ विनियोग करावा, अशा सूचनादेखील ना. शिंदे यांनी दिल्या.

यावेळी सातारा जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा :











Source link

Rang Maza Vegla: आयेशा नकुलची मावशी असल्याचं सत्य दीपाला कळणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट

0
Rang Maza Vegla: आयेशा नकुलची मावशी असल्याचं सत्य दीपाला कळणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट


आयेशाला वेड लागलं आहे. १४ वर्षांपूर्वी कार्तिकपासून दुरावलेली आयेशा आता पुरती वेडी झाली असून, तिला कार्तिकच आपला पती असल्याचा भास होत आहे. ती स्वतःच्या आभासी जगात कार्तिकसोबत संसार थाटून त्यात रमली आहे. मात्र, आता तिचा सामना थेट दीपा इनामदारशी होणार आहे. ‘नकुल’ आणि ‘आर्यन’ हे दोघे वेगळे नसून, एकच व्यक्ती आहे आणि तो आयेशाचा नातेवाईक आहे, हे आता दीपाच्या समोर येणार का?, हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.



Source link

Movies Releasing This Week: बॉक्स ऑफिसवर हिंदी-मराठी चित्रपटांचा होणार सामना; पाहा या आठवड्यात कोणते चित्रपट रिलीज होणार

0
Movies Releasing This Week: बॉक्स ऑफिसवर हिंदी-मराठी चित्रपटांचा होणार सामना; पाहा या आठवड्यात कोणते चित्रपट रिलीज होणार


द साँग ऑफ स्कॉर्पिअन

‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन’ या चित्रपटामुळे अभिनेता इरफान खान याला अखेरचं मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याचा हा शेवटचा चित्रपट ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन’ २८ एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती झीशान अहमद यांनी केली आहे. ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन’ या चित्रपटात इरफानने एका उंट व्यापाऱ्याची भूमिका केली आहे. इरफानने साकारलेला हा व्यापारी नूरन नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. नूरन एक स्वतंत्र मुलगी आहे आणि तिची आजी झुबेदा यांच्याकडून ‘साँग ऑफ स्कॉर्पिअन’ ही प्राचीन उपचार कला शिकत आहे. एका प्रचलित दंतकथेनुसार, जर एखाद्या विंचूने एखाद्याला दंश केला, तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. परंतु, या साँग ऑफ स्कॉर्पिअन गाऊन गायक त्या व्यक्तीला बरे करू शकतो.



Source link

Meenakshi Seshadri : जॅकी श्रॉफ पडला होता मीनाक्षी शेषाद्रीच्या प्रेमात; ‘या’मुळे झाला होता ब्रेकअप!

0
Meenakshi Seshadri : जॅकी श्रॉफ पडला होता मीनाक्षी शेषाद्रीच्या प्रेमात; ‘या’मुळे झाला होता ब्रेकअप!


जॅकी श्रॉफने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती. पण, त्याला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. त्यानंतर सर्वजण जॅकीसोबत काम करण्यास उत्सुक होते. जॅकी श्रॉफच्या या चित्रपटातून मीनाक्षी शेषाद्रीही रातोरात स्टार बनली होती. या चित्रपटाच्या यशानंतर दोघांचे अफेअरही सुरू झाले. पण, दोघांनीही याची कुणकुण कुणालाच लागू दिली नाही.



Source link

CM Eknath Shinde Dare Village : मुख्यमंत्र्यांचा दरे गावी शेतीची पाहणी, विरोधकांकडून टोले

0



<p>मुख्यमंत्री साताऱ्यात दरे गावाच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री त्यांच्या गावात शेतीची पाहणी करत करताना पाहायला मिळाले,, एकीकडे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करण्यात येतेय</p>



Source link